बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – B.Sc + DMLT

वेतन – 30000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई.  Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 

हे पण वाचा -
1 of 40

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा रुग्णालय यांचे कार्यलयात 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक  माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2020 For 41 Posts

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com