वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईनवेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर (WCL) येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.westerncoal.in

WCL Nagpur Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ट्रेड अ‍ॅप्रेंटिस

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – ITI In Computer Operator and Programming Assistant

वयाची अट – 25 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – नागपूर.  WCL Nagpur Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – https://apprenticeshipindia.org/

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.westerncoal.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती

मिश्र धातू निगम लि.मध्ये ‘अप्रेंटीस’ पदाच्या १५८ जागांसाठी भरती

(SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती, पात्रता १२वी पास