10 वी/ 12 वी नंतर आता UPSC, MPSC करण्याचा विचार करताय? स्पर्धापरीक्षेची तोंडओळख करून घ्या

स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 1 | नितिन बऱ्हाटे स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती … Read more

अराजपत्रीत पदांची भरती करण्यास MPSC कडून सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) शासनातील अराजपत्रीत भरतीची प्रक्रिया राबवण्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य शासनाने लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

कर सहाय्यक परीक्षेत अमरावतीचा ‘मोहम्मद शाहिद मोहम्मद अय्युब’ राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कर सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेच्या अंतिम निकालात अमरावतीचा मोहम्मद शाहिद मोहम्मद अय्युब यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

MPSC लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर, सांगलीचा विजय लाड राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेतील लिपिक – टंकलेखन परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीबाबत होतेय ‘ही’ नवीन मागणी; वाचा काय आहे प्रकरण

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये शारीरिक चाचणीसाठी असलेले १.४ प्रमाण १.६ करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी उपस्थितीचे प्रमाण हे सरासरी ५५% आहे तसेच, ४५% प्रमाण गैरहजरीचे असते. म्हणूनच जे विद्यार्थी ४-५ वर्षांपासून तयारी करत आहेत त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच … Read more

MPSC ने सिलॅबस बदलला नाही तर केवळ अपडेट केलाय? वाचा नक्की काय आहे प्रकरण

करियरनामा  ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (एमपीएससी) मुख्य परीक्षेच्या सहापैकी चार विषयांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यात मराठी आणि इंग्रजी हे दोन भाषा विषय वगळण्यात आले आहेत. मात्र हा सिलॅबस पूर्णतः बदललेला नसून काही घटकांमध्ये बदल करून सिलॅबस अपडेट करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित … Read more

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more

MPSC 2019 निकाल । दोन शब्द.. थोडक्यात संधी गमावलेल्या मित्र-मैत्रिणींसाठी

करिअरमंत्रा । व्हीन्स लोम्बार्डी (अमेरिकेचे माजी फुटबॉल कोच) यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, “जोपर्यंत तुम्ही पराभव  पचवू  शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकणार नाही.” हे तुमचे  सांत्वन करण्यासाठी नाही बोलत आहे. कॅलिबर असणाऱ्या अनेकांना मी आज पर्यंत पाहिले आहे,  जे अंतिम रेषा पार करू शकले नाहीत किंबहुना अधिकारी कधीच बनले नाहीत. त्यांचे बरोबरीचे जे अधिकारी … Read more