MPSC परिक्षेतून निवड होणार्‍या PSI उमेदवारांची शारिरीक चाचणी पुढे ढकलली !

mpsc time

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2019 या पोलीस उपनिरीक्षक पदांच्या पुणे केंद्रावरील दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2021 या दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसेच उमेदवारांचा शारीरिक चाचणी ब मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे पुढील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 26 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व आदिवासी विकास  विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत ‘अनुवादक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा अयोगांतर्गत अनुवादक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

MPSC Recruitment 2020 | MPSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीबाबत होतेय ‘ही’ नवीन मागणी; वाचा काय आहे प्रकरण

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये शारीरिक चाचणीसाठी असलेले १.४ प्रमाण १.६ करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी उपस्थितीचे प्रमाण हे सरासरी ५५% आहे तसेच, ४५% प्रमाण गैरहजरीचे असते. म्हणूनच जे विद्यार्थी ४-५ वर्षांपासून तयारी करत आहेत त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

करिअरनामा । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

MPSC Online | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०० पदांसाठी भरती जाहीर

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Online) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे २०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्यात घेतली जाते.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या जागांच्या प्रतीक्षेत … Read more

MPSC ने प्रसिद्ध केले २०२० मधील अंदाजित वेळापत्रक

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मधील आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना सुखद धक्का बसला आहे. या अंदाजित वेळापत्रकानुसार स्पर्धा परीक्षार्थींना आता पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. या वेळापत्रकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा , संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व गट-क, … Read more

महाराष्ट्र लोकसेवा अयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019

पोटापाण्याचे प्रश्न|महाराष्ट्र लोक सेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणीची नियुक्ती करण्यासाठी ऑनलाईन मुख्य परीक्षा घेत आहे. परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019 (Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination-2019) एकूण पदसंख्या : 190 Posts पदाचे नाव : दिवाणी … Read more