Exam Tips : नोकरी करताना अशी करा UPSC ची तयारी; IFS अधिकाऱ्याने दिल्या अभ्यासाच्या टिप्स

Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात.  पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला … Read more

MPSC Exam Schedule 2024 : लागा तयारीला!! MPSCचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला होणार परीक्षा

MPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या (MPSC Exam Schedule 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा दि. 14 ते … Read more

GK Updates : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाचे गाव कोणते?

GK Updates 18 dec

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या (GK Updates) उमेदवारांना कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा किंवा मुलाखत सहज उत्तीर्ण करू शकता. आज आपण असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत जे तुमच्या सामान्य ज्ञानात निश्चित भर घालतील. प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराज … Read more

GK Updates : असं कोणतं फळ आहे, जे आपण खाऊ शकत नाही?

GK Updates

प्रश्न : पांढरं सोनं कशाला (GK Updates) म्हटलं जातं ? उत्तर : जगात अनेक प्रकारच्या वस्तूंची सोन्याशी तुलना केली जाते, परंतु प्लॅटिनम हे पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. प्रश्न : असं कोणतं फळ आहे, जे आपण खाऊ शकत नाही? उत्तर : मेहनतीचं फळ प्रश्न : असं काय आहे जे जेवढं जास्त तुमच्या जवळ राहतं तितकं … Read more

GK Updates : असं काय आहे जे बांधल्यानंतरही चालत राहतं??

GK Updates

प्रश्न – भारतातील पहिले इंटरनेट बँकिंगकोणत्या (GK Updates) बँकेने सुरू केले ? उत्तर – ICICI बँकेने भारतात पहिले इंटरनेट बँकिंग सुरू केले होते. प्रश्न – आपल्या शरीरात एकूण पाण्याचे प्रमाण किती आहे? उत्तर – शरीरात एकूण पाण्याचं प्रमाण हे 22 लीटर आहे. प्रश्न – काळे डाग असलेल्या केळीमध्ये असं काय विशेष असतं ? उत्तर – … Read more

GK Updates : सांगू शकाल का?? माणूस न झोपता किती दिवस जगू शकतो?

GK Updates

प्रश्न – असं कोणतं शहर आहे, तिथे संपूर्ण जगाची लोकसंख्या (GK Updates) समावू शकते ? उत्तर – लॅन्स एंजेलिस (Lance Angelis) हे एक असं शहर आहे ज्यामध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या समावू शकते… प्रश्न- जगातील सर्वात हुशार प्राणी कोण आहे ? उत्तर- चिंपांझी (Chimpanzee) हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. तो माणसासारखा विचार करू शकतो,असं म्हटलं जातं. … Read more

GK Updates : असा कोणता जीव आहे, जो आठवडाभर आपला श्वास रोखून धरू शकतो?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या (GK Updates) उमेदवारांना लेखी परीक्षेबरोबर Interview ची तयारी करावी लागते. ही तयारी करताना उमेदवारांना जनरल नॉलेजवर भर द्यावा लागतो. कधी कधी इंटरव्हिव्हमध्ये भन्नाट प्रश्न विचारले जातात तर कधी नवीन माहिती देणारे प्रश्न असतात. आज आमी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित काही जनरल नॉलेजचे प्रश्न सांगत आहोत जे … Read more

GK Update : जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण आणि कोणत्या देशाची?

GK Update

करिअरनामा ऑनलाईन। उमेदवारांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. परीक्षा कोणतीही (GK Update) असो, तयारी करत असताना अभ्यासक्रमानंतर जास्तीत जास्त लक्ष सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडींवर केंद्रित केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही इथे काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न घेऊन आलो आहोत… प्रश्न 1 : भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्राची … Read more

GK Updates : पॅरालिम्पिकची गोल्ड मेडलिस्ट ‘अवनी लेखरा’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

GK Updates

1) यापैकी कोणती भौगोलिक रचना भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित (GK Updates) नाहीये ? पर्याय :- A. खंबातची खाडी B. पुलिकट तलाव C. अंजुना बीच D. वसई खाडी बरोबर उत्तर : B. पुलिकट तलाव 2) 1941 मध्ये जर्मनीत असताना स्वतःच नाव बदलून ‘ऑर्लॅंडो मॅझोटा’ कोणी केलं ? पर्याय :- A. वीर सावरकर B. रासबिहारी बोस C. … Read more

GK Updates : भारतात असं कोणतं राज्य आहे, जे कधीच इंग्रजांचं गुलाम झालं नव्हतं?

GK Updates

प्रश्न 1 : असं कोणतं राज्य आहे, ज्या राज्याला (GK Updates) अन्य 8 राज्यांच्या सीमांनी घेरलं आहे ? उत्तर : उत्तर प्रदेश । सीमा :- उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि दिल्ली या राज्यांना लागून आहे… प्रश्न 2 : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, जे कधीच इंग्रजांचं गुलाम झालं नव्हतं … Read more