GK Updates : भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला? माहित आहे का?

GK Updates

प्रश्न 1 : असं कोणतं राज्य आहे, ज्या राज्याला अन्य 8 राज्यांच्या सीमांनी (GK Updates) घेरलं आहे ? उत्तर : उत्तर प्रदेश । सीमा :- उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि दिल्ली या राज्यांना लागून आहे… प्रश्न 2 : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, जे कधीचं इंग्रजांचं गुलाम झालं नव्हतं … Read more

GK Update : सरकारी परीक्षेत विचारले जाणारे कोरोनावर आधारित प्रश्न तुम्हाला माहित असायलाच हवेत

GK Update

करिअरनामा ऑनलाईन। बहुतांश सरकारी भरती परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य (GK Update) ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे. RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची परीक्षा जेवढी … Read more

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more

[UPSC/MPSC] …त्या पूर्वीच पिक अप घ्या, हीच योग्य वेळ

करिअरमंत्रा । नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण अधिकारी बनण्याच्या ध्येयाने या क्षेत्राकडे वळला आणि आज पर्यंत टिकून आहात.  केंद्र सरकार मधील वरिष्ठ अधिकारी म्हणतात त्याप्रमाणे “आता आपणास यापुढे करोनासह जगावे लागेल.” तुमचा अभ्यास कसा ही असो, मात्र तुम्हाला एवढी तरी कल्पना असेलच की, आपल्या ध्येयाचं काय? तिथे ही वास्तविकता स्वीकारली आहे का? या प्रस्तावानेचं कारण … Read more

[Gk update] तेलंगणामध्ये जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन

करीअरनामा । तेलंगणाच्या हैदराबादमधील कान्हा शांती वनम येथे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले. हे केंद्र श्री राम चंद्र मिशन (एसआरसीएम) आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त बांधले गेले आहे. मध्यवर्ती हॉल असलेले ध्यान केंद्र आणि १,००,००० लोकांसाठी आठ परिघीय हॉल असलेले ध्यानधारणेचे प्रशिक्षण विनामूल्य देतील. हैदराबादच्या हद्दीत सुमारे 40 किमी अंतरावर कान्हा … Read more

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

करीयरमंत्रा | स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न खूप लोकांचे असते आणि ते बनतात देखील पण याच्या पुढे जाऊन राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पती पहिल्या आणि पत्नी दुसऱ्या क्रमांकाने पास होऊन अधिकारी बनले आहेत. छत्तीसगड लोकसेवा आयोगामध्ये असा निकाल लागला आहे. पतीचं नाव अनुभव सिंह आणि पत्नीचं नाव विभा सिंह आहे. दोघेही रायपूरचे आहेत. CGPSCने मुख्य … Read more

एमपीएससी – आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख

पोटापाण्याची गोष्ट| महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आयोग द्वारे दुय्यम अधिकारी पदावर  भरतीसाठी अर्ज भरण्याचा आजची शेवटची तारीख आहे. सहाय्यक विभाग अधिकारी (गट-बी), राज्य कर निरीक्षक (गट-बी) आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-बी) या पदांसाठी हि भरती होणार आहे.या भरतीद्वारे  एकूण ५५५ जागा भरल्या जाणार आहेत. एकूण जागा – ५५५ सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) २४ राज्य कर निरीक्षक … Read more

लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

पोटापाण्याचे प्रश्न|महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५५५ पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यसाठी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणायत येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै २०१९ आहे.