MPSC News : सरकारी परिक्षेत घडला अजब प्रकार!! MPSC च्या परिक्षेत एकास मिळाले 200 पैकी चक्क 220 गुण 

MPSC News (9)

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि (MPSC News) प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चक्क 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते. सरकारी परिक्षेत कॉपीचे प्रकार घडणं, पेपर फुटणे असे (MPSC News) प्रकार वारंवार होत असतात. आता पुन्हा … Read more

SSC Exams : सरकारी परिक्षेत येणार नाही भाषेचा अडसर; 15 भाषांमध्ये होणार SSC भरती परीक्षा; कोणकोणत्या भाषांचा आहे समावेश?

SSC Exams

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून (SSC Exams) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता SSC द्वारे घेतलेल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी भरती परीक्षा इथून पुढे 15 भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. भाषेच्या अडचणीमुळे कोणत्याही तरुणाने सरकारी नोकरीची संधी चुकवू नये; यासाठी SSC ने हा निर्णय घेतला आहे. … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेला गालबोट; पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा, गैरप्रकार करणाऱ्यांना अटक

Talathi Bharti 2023 (18)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीची (Talathi Bharti 2023) परीक्षा गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more

Full Forms : हे आहेत UPSC, IAS, SSC, PSC, MTS, CGL, CHSL, IBPS, CTET, NDA, CDS, IIT, ITI, NTA चे फुल फॉर्म

Full Forms

करिअरनामा ऑनलाईन । विविध शैक्षणिक, प्रवेश, पात्रता आणि (Full Forms) भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ते ज्या परीक्षेला बसणार आहेत त्याचे नाव आणि ती आयोजित करणारी संस्था माहीत असते. पण अनेक वेळा असं होतं की आपल्याला अनेक सरकारी पदे किंवा सरकारी संस्थांचे फुल फॉर्म (Full Form) माहित नसतात. यासाठी उमेदवार गुगलवर (Google) सर्च करत राहतात. … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार? पहा यादी

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी (Talathi Bharti) प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या महसूल  विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती मिळते. आज आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत… ‘इतके’ अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti) संपूर्ण राज्यभरात 4644 पदांसाठी … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्टपासून होणार सुरु; आजपासून उपलब्ध होणार परीक्षेचे हॉल तिकीट

Talathi Bharti 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी पदाच्या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त … Read more

Krishi Sevak Bharti Syllabus 2023 : असं आहे कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम; इथे आहे संपूर्ण माहिती

Krishi Sevak Bharti Syllabus 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी (Krishi Sevak Bharti Syllabus 2023) विभाग ‘कृषी सेवक’ परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय … Read more

Van Vibhag Exam : वन विभागाच्या परिक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; 10 लाखाचे डील करुन अंतर्वस्त्रात लपवले डिव्हाईस; धक्कादायक प्रकार उघडकीस 

Van Vibhag Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन । वन विभागाच्या परीक्षेदरम्यान (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. या परिक्षेत पुन्हा एकदा डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उघडकीस आलं आहे. वनविभागाच्या तपासणी पथकाने सतर्कतेने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे; त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त झाले … Read more

EPFO Exam : EPFO SSA स्टेनोग्राफर्स परीक्षा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

EPFO Exam

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO Exam) सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर्स स्टेज 1 भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यांनी EPFO लेखी परीक्षा 2023 साठी अर्ज सादर केले आहेत ते EPFOच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटवर सविस्तर वेळापत्रक पाहू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार स्टेनोग्राफर भरती परीक्षा दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी घेतली जाईल, तर … Read more

SSC GD Constable : SSC GD परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

SSC GD Constable

करिअरनामा ऑनलाईन । SSC GD कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या (SSC GD Constable) उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र कर्मचारी निवड आयोगाने जारी केले आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 4500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज केलेले उमेदवार SSC रिक्रूटमेंटच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSCद्वारे 27 ऑक्टोबर … Read more