एमपीएससी – आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख

पोटापाण्याची गोष्ट| महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आयोग द्वारे दुय्यम अधिकारी पदावर  भरतीसाठी अर्ज भरण्याचा आजची शेवटची तारीख आहे. सहाय्यक विभाग अधिकारी (गट-बी), राज्य कर निरीक्षक (गट-बी) आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-बी) या पदांसाठी हि भरती होणार आहे.या भरतीद्वारे  एकूण ५५५ जागा भरल्या जाणार आहेत.

एकूण जागा – ५५५

  1. सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) २४
  2. राज्य कर निरीक्षक (गट-ब) ३५
  3. पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) ४९६

 

शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर  (ii) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट- [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 01 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 01 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 01 मे 2019 रोजी 19 ते 31 वर्षे

शुल्क – खुला प्रवर्ग: ₹५२४/-  [मागासवर्गीय: ₹३२४/-]

र्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ जुलै २०१९

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1vgic7zq9_0gleJJ9EeX8eAzmNYh6HPAO/view?usp=sharing

अर्जhttps://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

इतर महत्वाचे – 

अर्थसंकल्पामध्ये युवकांना सरकारकडून मोठी ‘भेट’

अपयशाने यशस्वी’ झालेली माणसं’

बिल गेट्स बद्दल ह्या गोष्टी माहिती आहेत का ?

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी

रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती