राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीयरमंत्रा | स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न खूप लोकांचे असते आणि ते बनतात देखील पण याच्या पुढे जाऊन राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पती पहिल्या आणि पत्नी दुसऱ्या क्रमांकाने पास होऊन अधिकारी बनले आहेत. छत्तीसगड लोकसेवा आयोगामध्ये असा निकाल लागला आहे.

पतीचं नाव अनुभव सिंह आणि पत्नीचं नाव विभा सिंह आहे. दोघेही रायपूरचे आहेत. CGPSCने मुख्य नगरपालिका अधिकारी ग्रेड ए आणि बी श्रेणीत 36 जागांसाठी जाहिरात काढली होती. यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत झाली. 10 जुलैला CGPSCच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. लेखी परीक्षेत अनुभव यांना 300 पैकी 278 आणि विभा यांना 268 गुण मिळाले. तर मुलाखतीत अनुभवला 30 पैकी 20 आणि विभाला 15 गुण मिळाले.

अनुभव आणि विभा यांनी एकत्रीतपणे एकेमेकांना साथ देऊन हि यशाची पायरी गाठली आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असेही दोघेही म्हणतात. अनुभव ह्यांनी नोकरी सोडून विभा घर सांभाळायच्या त्यावरून लोक बोलायचे पण त्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष न देता आपल ध्येय गाठलं आहे.

इतर महत्वाचे – 

राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !

हे पण वाचा -
1 of 15

आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2019 – 1200 पदांसाठी भरती

भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागांसाठी भरती | Bharat Petroleum Recruitment 2019

केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजना!

नवोदय विद्यालय समिती मध्ये मेगा भरती

शून्यातून वर आलेले लोक !

अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा

Get real time updates directly on you device, subscribe now.