IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more

कौतुकास्पद! चहावाल्याची मुलगी झाली वायुसेनेत अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलेल्या कु. गंगवाल … Read more

वडील मटका व्यवसायात; मुलगा झाला नायब तहसिलदार

करिअरनामा ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत जाधव … Read more

आयुष्यातून नकारात्मक भावनांचे निराकरण करा

लाईफस्टाईल फंडा । नकारात्मक भावना आपला दिवस, आपला मूड आणि आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करू शकतात. एक नकारात्मक भावना इतकी शक्तिशाली असू शकते की, यामुळे आपल्या संपूर्ण मूडवर, आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि आपण इतरांशी कसे वागतो यावर परिणाम करतात. भावनांचे सामर्थ्य ओळखा- आपल्या भावना संपूर्णपणे स्वत: ची एक शक्तिशाली बाजू आहेत. भावना आपल्या संपूर्ण शरीरावर, … Read more

असे सकारात्मक विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत… जे प्रत्येकाला ज्ञान प्रकाशित करत असतात.

करीअरनामा । कधी कधी मनुष्याला संकटातून बाहेर येण्यासाठी सकारात्मक गोष्टींची गरज भासते. कारण हेच सकारात्मक विचार जे मनुष्याला नेहमी ज्ञान प्रकाशित करत असतात. सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. >नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा. >आपल्या यशाची पद्धत … Read more