वडील मटका व्यवसायात; मुलगा झाला नायब तहसिलदार

करिअरनामा ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत जाधव … Read more

MPSC पूर्वपरिक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई | नाॅबेल कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा अायोगाकडून २६ एप्रिल रोजी नियोजित असणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर परिक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली … Read more

MPSC ची परीक्षा तर पुढं गेली, आता अभ्यासाचं नियोजन कसं कराल?

परीक्षेची तारीख पुढे गेल्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं कराल??

न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरची अनिता राज्यात प्रथम

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे. मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. … Read more