स्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…!! पार्श्वभूमी :- सुशांतसिंगने काल केलेलं कृत्य.. डॉ.कमलेश जऱ्हाड

करिअरनामा । मी डॉक्टर झाल्यानंतर मित्राशी विचारविनिमय करून स्पर्धा परीक्षेची UPSC-MPSC ची तयारी सुरू केली..! तयारी करत असताना अनेकदा अपयश आलं.. कधी इंटरव्ह्यू कॉल चार मार्कांनी रहायचा तर कधी फायनल पोस्ट काही मार्कांनी मिळायची राहिली..!                   या सगळ्यात गाठलेली उंची म्हणजे घरातील तिघेही बहीण-भाऊ परीक्षेची तयारी करत असल्यामुळे तिघांच्या अपयशाचं टेंशन सतत मनात असायचं… यात आई … Read more

सध्याच्या काळात असे करा वेळेचे व्यवस्थापन…

करीअरनामा । वेळेचे व्यवस्थापन ही विशिष्ट कामांवर किती वेळ घालवायचा याचं नियोजन आणि नियंत्रित करण्याची प्रक्रिया होय. चांगले  वेळेचे व्यवस्थापन एखाद्या व्यक्तीस कमी कालावधीत अधिक पूर्ण करण्यास सक्षम करते, तणाव कमी करते आणि करियरच्या यशाकडे वळवते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे झाले आहे. नको असलेल्या गोष्टी करणे टाळणे व  तुमचा प्रत्येक … Read more

अभ्यास कसा करावा समजत नाही ? वापरा या टिप्स

अभ्यास कसा  करायचा ?  हा सर्वानाच पडणारा प्रश्न. दहावी, बारावी , ग्रॅज्युएशन अशा सर्वच क्षेत्रात त्या त्या पातळीवर नेमका कसा अभ्यास करायचा यासाठी दिलेल्या काही टिप्स.

भरारी घे जरा… वर्ष नवे…संकल्प नवे…!

लाईफस्टाईल फंडा । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, आणि उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता मागील वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि येणारे नविन वर्ष काही नविन करण्याचे स्वप्न घेऊन आले आहे. ही सर्व … Read more

आयुष्यातून नकारात्मक भावनांचे निराकरण करा

लाईफस्टाईल फंडा । नकारात्मक भावना आपला दिवस, आपला मूड आणि आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करू शकतात. एक नकारात्मक भावना इतकी शक्तिशाली असू शकते की, यामुळे आपल्या संपूर्ण मूडवर, आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि आपण इतरांशी कसे वागतो यावर परिणाम करतात. भावनांचे सामर्थ्य ओळखा- आपल्या भावना संपूर्णपणे स्वत: ची एक शक्तिशाली बाजू आहेत. भावना आपल्या संपूर्ण शरीरावर, … Read more

सुखी आनंदासाठी माहित असावी ‘जीवन जगण्याची कला’…

लाईफस्टाईल फंडा । आजच्या स्पर्धात्मक जीवनात व्यक्तीला यशस्वी व्हायचे असल्यास किंव्हा ते आनंदात जगायचे असल्यास त्याच्या कडे स्वतःची वैचारिक मूल्ये व जीवनपद्धती असणे आवश्यक आहे. म्हणून जीवन जगण्याची कला जर तुम्हाला समजली तर तुम्ही नक्की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी व समाधानी राहाल. जीवन जगण्याची कला ही सहजासहजी प्राप्त होत नसते तर ती आलेल्या अनुभावातून प्राप्त … Read more

‘निरोगी व ध्येयपूर्ण जीवनशैली हवीय…’!! मग असे व्हा प्रवृत्त…

लाइफस्टाईल फंडा । आपल्याला कधी कधी एकटे, गोंधळात अडकलेले किंवा फक्त आळशी वाटते का? तर मग या गोष्टींमधुन बाहेर पडन्यासाठी आपल्याकडे निरोगी जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करण्यात मदत होईल अश्या काही टिप्स बघू. 1) आपल्या प्रेरणा शोधा. एक उदहारण बघूयात, व्यायाम कंटाळवाणा वाटू शकतो. जेव्हा आपल्याला परिणाम दिसत नाही तेव्हा खरोखर कंटाळवाणे आणि निराश आपण होऊ … Read more

चांगली नोकरी मिळविण्यासाठी या सॉफ्ट कौशल्यांची असते आवश्यकता

करीअरनामा । आजच्या काळात यश मिळविण्यासाठी केवळ पदवी पुरेसे नाही, तर या व्यतिरिक्त इतर अनेक कौशल्ये असणे आवश्यक आहे. यात सॉफ्ट्स स्किल्स हे कुठेही शिकवले जात नाही तर व्यक्तीने टे स्वतः तयार करायचे असतात. ही कौशल्ये कोणत्याही महाविद्यालयात किंवा संस्थेत शिकवले जात नाही परंतु ते आपण स्वतः शिकले पाहिजे. वास्तविक नोकरी मुलाखतीच्या दरम्यान आपल्या उर्वरित … Read more