महावितरणच्या ७ हजार रिक्त जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more

औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

करिअरनामा । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात होण्याची गरज … Read more

ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची … Read more

[ECIL] इल्ट्रोनिक्स कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती

करीअरनामा । इल्ट्रोनिक्स कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 64 जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1]E & TC Engg -30 2]Mechanical Engg. – 24 3]Computer Engg.-10 … Read more

स्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी

करीअरनामा । विधानभवनात राज्य विधानसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी यांनी “भुमीपुत्रांना’ खासगी क्षेत्रातील नोकर्यांमध्ये 80% आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार कायदा करेल.” अशी घोषणा केली. सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला बेरोजगारीची चिंता असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यपाल यांनी सरकारचा अजेंडा यावेळी स्पष्ट केला. राज्यपालांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे -खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे भरती

करीअरनामा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड, यांनी नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार क्रीडा सहाय्यक, लिपिक आणि वाहनचालक पदाच्या ९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील … Read more

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट । नेहरू युवा केंद्रांची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्याच्या विकासासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने १९७२ मध्ये नेहरू युवा केंद्रे स्थापन केली गेली. १९७७-७८ मध्ये या केंद्रांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) ही भारत सरकार, युवा कार्य व क्रीडा … Read more

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट । बँकेत आधीकारी होण्याची सुवर्ण संधी. भारत सरकारच्या शेड्युल बँक मध्ये IBPS प्रोबेशनरी ऑफिसर [PO] व मानजमेंट ट्रैनी पदासाठी मेगा भरती होणार आहे . एकूण ४३३६ जागांसाठी हि भरती करण्यात येणार असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट हि आहे . एकूण जागा- ४३३६ अर्ज करण्याची तारीख- ०७ऑगस्ट २०१९ अर्ज करण्याची शेवटची तारीख- … Read more