IBPS Recruitment 2024 : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी!! IBPS ने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS Recruitment 2024) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर झाली आहे. आयबीपीएस (IBPS) ने अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली आहे तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल … Read more

IBPS Recruitment 2024 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! IBPS अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, मुंबई (IBPS Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची … Read more

IBPS Recruitment 2023 : IBPS ने जाहीर केली 3049 जागांवर भरती; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी!!

IBPS Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या (IBPS Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने नुकतीच 3049 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती अंतर्गत तब्बल 3049 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि स्पेशल ऑफिसर्स (SO) पदे … Read more

IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS ची परीक्षा पास केली तर देशातील ‘या’ बँकेत नोकरी मिळालीच म्हणून समजा

IBPS Clerk Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांचा मोठा वर्ग बँकेमध्ये (IBPS Clerk Recruitment 2023) नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. बरेच विद्यार्थी बारावी नंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी बँकिंग परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजेच इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS म्हणजे नेमकं काय  ही परीक्षा दिल्यानंतर नक्की … Read more

IBPS Recruitment 2023 : IBPSची लिपिक पदावर बंपर भरती; 4045 जागा रिक्त; ग्रॅज्युएट्सना मोठी संधी

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Recruitment 2023), मुंबई अंतर्गत लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 4045 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

IBPS Admit Card 2022 : IBPS ऑफिस असिस्टंट पूर्व परीक्षा हॉल तिकीट जाहीर; असं करा डाउनलोड

IBPS Admit Card 2022

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मार्फत होणारी ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व (IBPS Admit Card 2022) परीक्षा प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. ही परीक्षा दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता. Hall ticket असं डाउनलोड करा सर्वप्रथम IBPS अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in … Read more

IBPS Recruitment 2021 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांच्या 12820 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांच्या 12820 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ibps.in एकूण जागा – 12880 पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता – 1.ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5056 जागा … Read more

IBPS: विविध आयटी पोस्टसाठी परीक्षेचे मुलाखत प्रवेशपत्र जारी

IBPS Exam Calendar 2021

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पेरसोंनेल सिलेक्शनच्या (IBPS) मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध IT पोस्टसाठी मुलाखत कॉल पत्र विविध आयटी पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरून मुलाखत प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आयबीपीएस मुलाखत कॉल पत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 2 जून 2021 आहे. एनालिस्ट प्रोग्रामर-विंडोज, एनालिस्ट प्रोग्रामर – फ्रंटएंड, आयटी … Read more

IBPS परीक्षेतील CRP- Clerks-X चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र इथे करा डाऊनलोड

करिअरनामा ऑनलाईन | आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी क्लर्क परीक्षेचा निकाल लागला आहे. आपण परीक्षा दिली असल्यास तो निकाल पाहू शकता. सोबतच काही दिवसावर आलेल्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्रही वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. मागील वर्षी 1 सप्टेंबर 2020 रोजी ibps-clerk-x परीक्षेचे फॉर्म सुटले होते. यानंतर 05 डिसेंबर 2020 पासून 13 डिसेंबर 2020 पर्यंत आयबीपीएस- क्लर्कची पूर्व परीक्षा … Read more

IBPS पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) ने ऑफिसर स्केल- I आणि ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) आणि लिपिक आणि पीओ मेन्स परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे. परीक्षेच्या तारखा-  ऑफिसर स्केल- I – 30 -1 -2021 ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) – 20-2 -2021 लिपिक- 28- 2-2021 PO – 4-2-2021 अधिक माहितीसाठी … Read more