Success Story : शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर; कोचिंग क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली NEET परीक्षा

Success Story of Jyoti Kandhaare

करिअरनामा ऑनलाईन । NEET परीक्षा द्यायचं म्हणजे अभ्यासाचा (Success Story) प्रचंड ताण, पुस्तकांचा खच, कोचिंग क्लास करत असताना घरामध्ये अभ्यासासाठी तयार केलेलं टाईम टेबल.. अशा आघाड्या सांभाळताना विद्यार्थ्यांचं आयुष्य अगदी व्यस्त होवून जातं. पण तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल; एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने शेतात राबून NEET परीक्षेचा अभ्यास केला आहे तोही कोणताही महागडा कोचिंग क्लास न … Read more

Career News : लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टर कमी; आरोग्य विभागात होणार 15 हजार जागांवर मेगाभरती 

Career News (13)

करिअरनामा ऑनलाईन । चांगली आरोग्य सेवा मिळणं हा प्रत्येक (Career News) नागरिकाचा अधिकार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला अधिकाधिक चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात आरोग्य विभागात 15 हजार जागांची भरती  केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन … Read more

Transgender Doctors : अभिमानास्पद!! दोन तृतीय पंथी डॉक्टर होवून करणार रुग्णसेवा; कोण आहेत प्राची आणि रुथ

Trans Gender

करिअरनामा ऑनलाईन । महिला – पुरुषांच्या बरोबरीने आता तृतीय पंथी (Transgender Doctors) प्रत्येक क्षेत्रात नाव झळकवत आहेत.  तेलंगणातील दोन तृतीयपंथीयांनी सर्व आव्हानांना तोंड देत त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि राज्यातील सरकारी सेवेत सामील होणारे पहिले ट्रान्सजेंडर डॉक्टर बनून इतिहास रचला आहे. प्राची राठौर आणि रुथ जॉनपॉल अशी दोन्ही ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नावे आहेत. या दोन्ही … Read more

Job Alert : 12th/Graduate/Degree/Diploma/MBBS उमेदवारांना नोकरीची संधी; उल्हासनगर महानगरपालिकेत भरती सुरु

Job Alert Ulhasnagar Mahanagarpalika

करिअरनामा ऑनलाईन। उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांवर भरती होणार आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TBHV पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे. संस्था … Read more

NHM Recruitment 2022 : मालेगाव महानगर पालिकेत ‘या’ पदावर होणार भरती; अर्ज करायला उशीर नको

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत (NHM Recruitment 2022) येणाऱ्या मालेगाव महानगरपालिका येथे आरोग्य विभागात विविध पदांवर भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून बालरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ/ स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

Thane Municipal Corporation Bharti : MBBS उमेदवारांसाठी ठाणे महापालिकेत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply

Thane Municipal Corporation Bharti

करिअरनामा ऑनलाईन | ठाणे महानगरपालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती (Thane Municipal Corporation Bharti) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय तज्ञ या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 असणार आहे. या पदासाठी भरती – Obstetric and … Read more

यशोगाथा: कठीण परिस्थितीचा सामना करत, रिक्षाचालकाचा मुलगा बनला एमडी डॉक्टर

करिअरनामा ऑनलाईन | घरची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती नसताना, त्यासोबत लढा देऊन आणि कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा एम. डी. डॉक्टर बनला आहे. डॉ. सिद्धेश्वर विष्णू भेंडेकर असे रिक्षाचालकाच्या मुलाचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर म्हणजेच MBBS. DNB (MD) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत मधुमेह व हृदयरोग तज्ञ होण्याचा मान मिळवला … Read more

ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

औरंगाबाद विभागात आरोग्य विभागाच्या ३४८५ जागांसाठी भरती जाहीर,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

औरंगाबाद । आरोग्य सेवा औरंगाबाद विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद /जालना /परभणी /हिंगोली या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची औरंगाबाद विभागामध्ये ३४८५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२० आहे. … Read more