महावितरणच्या ७ हजार रिक्त जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more

[स्पर्धा परीक्षा] द्विधा मनस्थिती असेल… तर हे क्षेत्र सोडून द्या

करिअरनामा । सर परीक्षा रद्द झाल्या का? परीक्षा कधी होणार? तारीख जाहीर कधी होणार? असे फोन आणि मेसेज अजूनही कमी झालेले नाहीत अशा लोकांना  मी पहिला प्रश्न विचारतो की, “असं समजा या वर्षी परीक्षा होणार नाहीत, असा निर्णय शासनाने केला तर मग सांगा तुमच्यापैकी किती जण हे क्षेत्र सोडून दुसरं काहीतरी करणार आहेत ?” ज्याच्याकडे … Read more

Mega Bharti 2020 आॅफलाईन पद्धतीनेच होणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

Mega Bharti 2020 is set to start from 20th April. Chief Minister Uthhav Thackeray recently promised Rohit Pawar that Mega Bharti process will be held in offline way.

खुशखबर ! पूर्व रेल्वेमध्ये अपरेंटिस पदासाठी होणार मेगाभरती

पूर्व रेल्वे मध्ये  अपरेंटिस  पदाच्या  2792  जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण 3553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पदांची संख्या – ३५५३ जागा शैक्षणिक पात्रता – … Read more

रेल्वे भरतीबाबतचे ‘ते’ परिपत्रक फेक, RRB कडून अद्याप तारिख जाहीर नाही

दिल्ली | RRB NTPC Admit Card 2019, Exam Date आरआरबी नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) श्रेणी -१ च्या परीक्षेचा तपशीलासंदर्भातील एक परिपत्रक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. मात्र सदर परिपत्रक हे फेक असल्याचा दावा आता रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांनी केला आहे. तसेच परिक्षार्थींनी अशा फेक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रेल्वे भरती मंडळाकडून करण्यात आले … Read more

पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 11 महिन्यांच्या करार तत्वावर स्वच्छता तज्ञ , गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर … Read more

‘महापरीक्षा पोर्टल’ बंदसाठी तातडीने निर्णय घेण्यात येईल – खा. सुप्रिया सुळे

करीअरनामा । महाविकासआघाडीच्या सरकारने नुकताच महाराष्ट्राचा कारभार हाती घेतला आहे. यामध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात सरकार आल्यावर ‘महापरीक्षा पोर्टल’ लगेच बंद करू असे स्पष्ट केले होते. त्यालाच दुजोरा म्हणून काल राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. त्या म्हणतात, … Read more

[Remainder] भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती, इथे करा अर्ज

करीअरनामा । 150 वर्षांहून अधिक काळ, पोस्ट विभाग (डीओपी) देशाच्या संप्रेषणाचा कणा आहे आणि त्याने देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पोस्ट विभाग भारतीय नागरिकांच्या जीवनास अनेक प्रकारे स्पर्श करते, जसे की , मेल वितरित करणे, लहान बचत योजनांतर्गत ठेवी स्वीकारणे, टपाल जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) अंतर्गत जीवन … Read more