पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांसाठी भरती!

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण 3553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

पदांची संख्या – ३५५३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

हे पण वाचा -
1 of 50

फी – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक 7 जानेवारी 2020 पासून दिनांक 6 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

नोकरी विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: