पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 11 महिन्यांच्या करार तत्वावर स्वच्छता तज्ञ , गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1)स्वच्छता तज्ञ -1 जागा
2)गट समन्वयक – 4 जागा
3)समूह समन्वयक – 3 जागा

एकूण जागा – 08 जागा


कार्यक्षेत्र
पद क्र 1-जिल्हास्तरीय
पद क्र 2-तालुकास्तरीय (बारामती, भोर, दौंड, मावळ, मुळशी
पद क्र 3 – तालुकास्तरीय – भोर,मुळशी, वेल्हे.


अर्ज करण्याचा पत्ता – मा.सदस्य सचिव तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिशन कक्ष, 2रा मजला, नविन शासकीय इमारत, वेलस्ली रोड, पुणे 01.


हे पण वाचा -
1 of 353

अर्ज पोहचण्याची मुदत – 13 डिसेंबर 2019


अर्ज करण्याची पद्धत – कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंव्हा रजिस्टर पोस्टाने आवश्यक त्या कागदपत्रांसह करावे.


संपूर्ण जाहिरात साठी येथे क्लिक करा – www.punezp.org


अर्जाचा नमूना येथे बघावा – www.careernama.com


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com