स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार

करिअरनामा । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे.  सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. तेव्हा … Read more

Mega Bharti 2020 आॅफलाईन पद्धतीनेच होणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

Mega Bharti 2020 is set to start from 20th April. Chief Minister Uthhav Thackeray recently promised Rohit Pawar that Mega Bharti process will be held in offline way.

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती – रोहित पवारांचा आरोप

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरतीमुळे तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा – रोहित पवार

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे. तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला आहे. असे मत रोहित पवार यांनी टिवटरद्वारे व्यक्त केले आहे.केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती कराता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असा प्रश्न ही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.