खुशखबर ! पूर्व रेल्वेमध्ये अपरेंटिस पदासाठी होणार मेगाभरती

करिअरनामा ।पूर्व रेल्वे मध्ये  अपरेंटिस  पदाच्या  2792  जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अपरेंटिस

पात्रता – दहावीची परीक्षा किंवा समकक्ष आणि एनसीव्हीटी / एससीव्हीटीने जारी केलेल्या अधिसूचित व्यापारामध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 15 ते 24 वर्ष  [SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]

फी – खुला वर्ग-  100 रुपये , राखीव वर्ग- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी पहा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.rrcer.com/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”