[ECIL] इल्ट्रोनिक्स कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती

करीअरनामा । इल्ट्रोनिक्स कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 64 जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1]E & TC Engg -30
2]Mechanical Engg. – 24
3]Computer Engg.-10

एकूण जागा – 64 जागा


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी 2020


संपूर्ण जाहिरात www.careernama.com


Apply Online/ ऑनलाइन अर्ज येथे क्लीक करा



नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]