Teachers Dress Code : शिक्षकांनो… जीन्स टीशर्ट वापरु नका… शिक्षकांच्या पोषाखाबाबत शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं?

Teachers Dress Code

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील सर्व (Teachers Dress Code) माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेप्रमाणे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा, तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन केलेला असा पेहराव करायचा आहे. ड्रेस कोड ठरवा शिक्षकांनी शाळेत येताना जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये, … Read more

Job Alert : शिक्षण संचालनालयात ‘विशेष शिक्षक’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय UT प्रशासन (Job Alert) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे विशेष शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. संस्था – शिक्षण संचालनालय UT प्रशासन दादरा आणि … Read more

Education : NGOने मनावर घेतलं अन् मोडकळीस आलेल्या शाळेला मिळालं नवजीवन

Education

करिअरनामा ऑनलाईन। काही तरुण व्यावसायिक आणि उद्योजकांनी केलेल्या (Education) प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचं रूप पालटलं आहे. मोडकळीस आलेल्या या शाळेत आता अनेक आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हिंगणा तालुक्यातील सुकाळी गावात नागपूर जिल्हा परिषदेतर्फे चालवल्या जाणार्‍या प्राथमिक शाळेची स्थिती अतिशय वाईट होती. दोन स्वयंसेवी संस्थांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मदत करून शाळा … Read more

Aaple Guruji : शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं बंधनकारक केल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी; पहा काय आहे प्रकरण

Aaple Guruji

करिअरनामा ऑनलाईन। सरकारनं ‘आपले गुरुजी’ मोहिमेसाठी परिपत्रक काढून शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं (Aaple Guruji) बंधनकारक केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. परिपत्रक मागे घेतलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. शिक्षकांवर अविश्वास दाखवणं अयोग्य असल्याचं संघटनांनी म्हणलं आहे. ‘आपले गुरुजी’ या नावाने राज्य सरकारने परिपत्रक जरी केले आहे. या … Read more

Motivational Story : रिटायर्डमेंटच्या 33 वर्षानंतरही शिकवणं सुरूच; 93 वर्षांच्या संतम्मा आजही कॉलेजमध्ये देतात फिजिक्सचे धडे, वाचा प्रेरणादायी कहाणी

Motivational Story Professor Santamma

करिअरनामा ऑनलाईन । शिकवणे ही काही शिक्षकांची गरज आहे तर काहींची आवड. शिक्षकांच्या (Motivational Story) तळमळीचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. अशा शिक्षकांचा एकच उद्देश असतो – जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, आपल्याकडचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे. निवृत्तीचा काळ अशा शिक्षकांसाठी फार महत्वाचा नसतो. तसेच त्यांच्यासाठी वाढत्या वयाची मर्यादाही लागू पडत … Read more

Career Success Story : कोण आहेत अलख पांडे? ‘फिजिक्सवाला’ कंपनी विद्यार्थ्यांमध्ये कशी झाली लोकप्रिय

Career Success Story Alakh Pandey

करिअरनामा ऑनलाईन । स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कितीही कठीण परिस्थितीत (Career Success Story) आपले अस्तित्व सिद्ध करून जगासाठी प्रेरणा निर्माण करू शकतो. प्रयागराज (दिल्ली) येथील अलख पांडेय हे नाव त्यापैकीच एक आहे. शिक्षण क्षेत्रात अलख यांनी चमकदार कामगिरी केलीय. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या खडतर प्रवासाविषयी… त्याचं … Read more

NIT त्रिचीद्वारा शिक्षकांसाठी 21 व्या शतकातील कौशल्य शिक्षणाच्या क्षमता वाढीकरिता ऑनलाईन कार्यशाळा: ‘या’ तारखेपर्यंत नोंदणी सुरु

NIT Trichy

करिअरनामा ऑनलाईन । NIT त्रिची, तामिळनाडूमार्फत शिक्षकांसाठी 21व्या शतकातील कौशल्य शिक्षणाच्या क्षमता वाढीकरिता ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च (आयसीएसएसआर) पुरस्कृत या कार्यक्रमाचे उद्दीष्ट 21 व्या शतकातील शिक्षकांना वर्ग अध्यापनाच्या गरजा भागविण्यासाठी तयार करणे हे आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्य शिक्षणाचे मुख्य कार्य म्हणजे बदलत्या काळातील तयारीसाठी सज्ज असणे. या समाकलित … Read more

मराठी शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडन्ट प्राइझ अकॅडमी’वर सदस्य म्हणून नेमणूक

Teacher Ranjitsinha Desale

करिअरनामा ऑनलाईन । एक शिक्षकाला शिक्षण व्यवस्थेमधील कणा म्हटले तरी हरकत नाही. असेच काही शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या आणि बुद्धीच्या कोऱ्या पाटीवर लिहीत असतात. यातून तो विद्यार्थी घडतो. रणजितसिंह डीसले हे असेच एक अफलातून शिक्षक! सोलापूरमधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आपली सेवा देतात. जेव्हा ते शिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांना कळले … Read more

कौतुकास्पद! विद्यार्थ्यांना शेतीची गोडी लागावी म्हणुन जि.प. शाळेचे गुरुजी कंबर कसून बांधावर

जव्हार प्रतिनिधी |संदीप साळवे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका म्हटलं कि रोजगारासाठी होणार स्थलांतर डोळ्या समोर येते. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, खोमारपाडा येथील शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी कमाल केली आहे. विध्यार्थ्याचे पालकच रोजगारासाठी स्थळातर करत असल्याने विध्यार्थीही स्थळांतरीत होत होते. याचा परीणाम पट संख्येवर होत होता. परंतु बाबु चांगदेव मोरे यांनी हे स्थलांतर रोखण्यासाठी … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

करिअरनामा । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात होण्याची गरज … Read more