MBBS च्या अंतिम वर्षाची परिक्षा Offline होणार

Indian Army B.Sc. Nursing 2021

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. सदर परिक्षा आॅनलाईन होणार की आॅफलाईन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. आता MBBS च्या अंतिम वर्षाची परिक्षा Offline होणार असल्याचे … Read more

10 वी, 12 वी च्या परिक्षा आॅनलाईन की आॅफलाईन? बोर्डाने केले स्पष्ट

पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रामीण भागात इंटरनेट … Read more

UPSC ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी दिलासादायक बातमी! वाढणार एक प्रयत्न

UPSC Bharti 2021

नवी दिल्ली | करोना लोकडाऊनच्या काळात UPSC आणि इतर परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटाका बसला. भितीदायक वातावरणामध्ये परीक्षा द्याव्या लागल्या. यामुळे मुलांना एक प्रयत्न वाढवून मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला असून, ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्याने आपला शेवटचा अटेम्प्ट दिला त्यांना एक अटेम्प्ट वाढवून मिळणार आहे. यूपीएससीच्या यावर्षी येणाऱ्या नागरी … Read more

महत्त्वाची बातमी! बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले ‘हे’ बदल

करिअरनामा आॅनलाईन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन … Read more

NEET Result 2020 | इथे पहा परीक्षेचा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. NEET Result 2020 NEET Result 2020 | महाराष्ट्रात आशिष जांते अव्वल … Read more

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

मोठी बातमी! जातपडताळणी बाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले महत्वाचे आदेश; विद्यार्थ्यांना दिलासा

करिअरनामा ऑनलाईन | बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, … Read more

लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more