प्रेमात पडलाय? लग्न करायचय? जात-धर्माची अडचण आहे? तर मग हा कायदा तुम्हाला माहित हवा

Special Marriage Act Information in Marathi

कायद्याचं बोला | टाळेबंदीच्या कळात घरात बसून राहिल्याने अनेक तरुण मुला-मुलींची लग्ने पालकांनी उरकून घेतली आहेत. तसेच अनेक प्रेमी-युगुलांना नेहमीच्या धावपळीच्या जगण्यातून निवांत वेळ मिळाल्याने त्यांनीही याकाळात लग्न केले आहे. टाळेबंदीच्या नियमांमुळे कमी उपस्थितीत आटोपशीर लग्न करावे लागले आहे. कोणत्याही प्रकारचा जातीधर्माचा शिक्का आपल्या लग्नाला लागू नये म्हणून बऱ्याच तरुणांनी नोंदणी पद्धतीने विवाहास प्राधान्य दिले … Read more

IAS टीना डाबी आणि आमिर अहतर वेगळे होणार; घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल

करिअरनामा आॅनलाईन | सन २०१५ मध्ये भापाळमध्ये राहणाऱ्या टीना डाबी (Tina Dabi) यांनी यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. टीना डाबी यांची तेव्हा देशभर चर्चा होती. डाबी यांनी २०१५च्या बॅचमध्ये दुसरे स्थान पटकावणारे अतहर आमिर (Athar aamir khan) यांच्याशी सन २०१८ मध्ये विवाह केला. या वेळी देखील डाबी चर्चेत होत्या. आता पुन्हा एकदा त्या … Read more

लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more

पती UPSC च्या अभ्यासात व्यस्त, इतक्या वर्षांत साधा हातही लावला नाही..म्हणुन पत्नीने केले ‘हे’ कृत्य

दिल्ली प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या पतीच्या सततच्या अभ्यासाला वैतागून पत्नी माहेरी निघून गेली आणि तीन महिन्यांपासून तिथेच राहतेय. परिणामी आता प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही घटना असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संबंधित दाम्पत्याचं समुपदेशन केलं जात आहे. संबंधित महिला महाराष्ट्रातील रहिवासी असून 2018 मध्ये लग्न झालं … Read more

प्रेम आणि करिअर

लव्हगुरु | गौरी नारायण मोरे श्रावणातल्या सरी नुकत्याच सुरु झाल्या होत्या, तो मातीचा खरपूस वास जिभेला पाणी आणून सोडत होता. रूमवर जाऊन गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी चा बेत करावा म्हणून ऑफिस मधून लवकरच पाय काढला. मुंबईच ट्राफिक म्हणजे जणू तारेवरची कसरतच. ती करत करत रूमवर पोहचले. आलिशाने दरवाजा उघडायला खूप वेळ लावला. माझ्या जिभेवरची … Read more