‘या’ राज्यात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणाला बंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचे थैमान सुरु असताना विविध मार्गानी या परिस्थितीतून बाहेर पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विविध मार्गानी देशातील विविध क्षेत्रात काम सुरु ठेवले जात आहे. शक्य असेल तिथे ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. शिक्षणक्षेत्रातही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विविध राज्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती राबविण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र राज्यात आकाशवाणी … Read more

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय?

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. यांचे … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द होणार? मुख्यमंत्री करणार कुलगुरूंशी चर्चा

मुंबई । कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. पण … Read more

१० वी उत्तीर्ण माजी सैनिकांसाठी खुशखबर ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती जाहीर

मुंबई। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात ‘कोविड १९’ बाधीत रुग्णांकरिता उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा विषयक सेवा देण्याकरीता “कंत्राटी सुरक्षा रक्षक” या विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – कंत्राटी सुरक्षा … Read more

पुणे महानगरपालिकेत १७७ जागांसाठी भरती जाहीर

पुणे। पुणे महानगरपालिके अंतर्गत पुणे येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे १७७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – डॉक्टर वर्ग ‘१’ – … Read more

कोरोनाने शिक्षणक्षेत्राला नव्या बदलाची संधी दिली आहे – अल्बर्ट प्रायन

शिक्षणाच्या वाटेवर| कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद केली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे  बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नित्य जीवनात खंड पडला आहे. शिक्षणातील व्यत्यय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यात बंद असलेला संपर्क यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिने, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक यांच्यासमोर एक अनपेक्षित आव्हान … Read more

हिंमत असेल तर सोबत या, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना उद्धव ठाकरेंची हाक

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more

कोरोना इफेक्ट : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 39 जण रुग्ण सापडले आहेत.