Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

Health Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती … Read more

Career News : लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टर कमी; आरोग्य विभागात होणार 15 हजार जागांवर मेगाभरती 

Career News (13)

करिअरनामा ऑनलाईन । चांगली आरोग्य सेवा मिळणं हा प्रत्येक (Career News) नागरिकाचा अधिकार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला अधिकाधिक चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात आरोग्य विभागात 15 हजार जागांची भरती  केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन … Read more

शिपायांपासून डॉक्टरांपर्यंतच्या जागा भरणार; पुढील चार दिवसांत प्रक्रिया सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन : राज्यात सध्या एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ‘म्युकरमायकोसिस’ या नव्या आजाराच्या रुग्णांतही भर पडत आहे. अशा परिस्थितीत या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी जास्त संख्येने पदांची भरती करणे गरजेचे आहे. यादृष्टीने आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची … Read more

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ४७३ जागा

करिअरनामा ऑनलाइन | मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग अशा विविध पदांच्या एकूण ४७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत. पदे: वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असेल. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी) मुलाखतीचा … Read more

आरोग्य विभागात होणार 16 हजार जागांसाठी भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल 16 हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण 12 हजार पदे, ब वर्गातील 2 हजार पदे … Read more

रत्नागिरी येथे बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक पदांच्या 2 जागासाठी भरती

Recruitment 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन | प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक पदांच्या 2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. एकूण जागा – 2 पदाचे नाव – बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता – 10th Pass वयाची अट – 21 … Read more

मोठी बातमी! राज्याच्या पशू संवर्धन आणि आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती होणार

URDIP Pune Bharti 2021

मुंबई । राज्याच्या पशू संवर्धन विभागात मेगा भरती होणार आहे. माफसू विद्यापीठातंही लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन वर्षात ही भरती प्रक्रिया राबवणार असून पशू संवर्धन विभागात तीन हजार जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. याशिवाय राज्याच्या ग्रामीण भागात गोटफार्म आणि दुग्ध व्यवसाय वाढवणार असल्याचंही सुनिल केदार … Read more

हिंमत असेल तर सोबत या, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना उद्धव ठाकरेंची हाक

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more

आरोग्य सेवेचा कोर्स झालाय पण नोकरी नाही? आज महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग-रायगड येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर

रायगड। अलिबाग-रायगड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध ४९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ७ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे. NHM Raigad Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – वैद्यकीय अधिकारी- पुरुष (Medical Officer- Male) – … Read more