कोरोनाचा धसका : शिक्षकांनाही करायचंय ‘वर्क फ्रॉम होम’

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा नियमित चालू आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहावे लागते मात्र परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावे अशी विनंती शिक्षक परिषदेने केली आहे. 

कोरोना स्पेशल : कोरोना प्रतिबंधासाठी सीबीएसईची नवीन कविता

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहणे शक्य आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जागृती तसेच खबरदारीचे उपाय  सांगणारी एक कविता सीबीएसई बोर्डाने ट्िवट केली आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाची भरती लांबणीवर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासह संपूर्ण देशात एक असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व शाळा , मंदिरे , जिम बंद ठेवले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्य गृह विभागाच्या अख्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची भरती पुढे ढकलण्यात आली असल्याचं राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस अधीक्षक प्रज्ञा जेडगे यांनी सांगितल आहे.

सर्व शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर! छत्तीसगड सरकारचा निर्णय

रायपूर | चीन नंतर आता भारतातही कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत ८२ हून अधिक कोरोना रुग्न सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन छत्तीसगड सरकारने शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. Chhattisgarh: All high schools and universities in the State to remain closed till 31st March, to prevent the spread of … Read more