१० वी उत्तीर्ण माजी सैनिकांसाठी खुशखबर ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात ‘कोविड १९’ बाधीत रुग्णांकरिता उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा विषयक सेवा देण्याकरीता “कंत्राटी सुरक्षा रक्षक” या विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कंत्राटी सुरक्षा रक्षक – ३२० जागा

शैक्षणिक पात्रता –

१० उत्तीर्ण/ माजी सैनिक

वयाची अट –

२५ एप्रिल २०२० रोजी २० ते ३८ वर्षे.

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – शुल्क नाही

हे पण वाचा -
1 of 13

वेतन – २५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Mail ID) – cso.security@mcgm.gov.in

मुलाखतीचे ठिकाण: भांडुप संकुल, भरती व प्रशिक्षण केंद्र, दर्गा रोड, खिंडीपाडा, मुलुंड (पश्चिम) मुंबई-400082

Official website – www.portal.mcgm.gov.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख – २८ एप्रिल २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : http://www.careernama.com

20200425_132125.gif

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: