महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये संचालक पदासाठी भरती

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये संचालक (ऑपरेशन्स) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 203 पदांसाठी भरती, ३० हजार रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र’ आणि ‘विविध रुग्णालये’ मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more

पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

मुंबई । पश्चिम रेल्वे मुंबई येथे १५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० आहे. पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता / LDCE, कनिष्ठ अभियंता पदसंख्या – १५ शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.) नोकरी ठिकाण – मुंबई शुल्क – शुल्क नाही … Read more

MMRDA Recruitment 2020 | मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती

मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे १६७२६ + ११० नवीन जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२० आहे. MMRDA Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – टेक्निशियन – ५३ टेक्निशियन (सिव्हिल)- I – ८ टेक्निशियन (सिव्हिल)- II – २ टेक्निशियन (S & … Read more

महावितरणच्या ७ हजार रिक्त जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more

MMRDA Recruitment 2020 | १६७२६ जागांसाठी मेगा भरती

मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे १६७२६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कळविण्यात येईन. MMRDA Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – गवंडी – २७४ सूतारकाम – २६७८ फिटर (स्टील फिक्सिंग) – ३६६ फिटर (बार बेडिंग) ३३५९ वेल्डर – ४२३ इलेक्ट्रिशिअन, वायरमन – … Read more

ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची … Read more

पश्चिम रेल्वे मुंबई येथे ४२ जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

मुंबई । पश्चिम रेल्वे (Western Railway) मुंबई येथे ४२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२० आहे. पदाचे नाव – जुनियर लिपिक-कम-टंकलेखक (Jr. Cleark-Cum-Typist) पदसंख्या – ४२ शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पाहावी नोकरी ठिकाण – मुंबई शुल्क – शुल्क नाही अर्ज … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे 444 जागांसाठी भरती जाहीर

औरंगाबाद । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद या जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची औरंगाबाद मध्ये ४४४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – … Read more