पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

मुंबई । पश्चिम रेल्वे मुंबई येथे १५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता / LDCE, कनिष्ठ अभियंता

पदसंख्या – १५

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – शुल्क नाही

Official website –  https://wr.indianrailways.gov.in

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ३१ जुलै २०२०

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात –

जाहिरात 1 –   PDF   (www.careernama.com)

जाहिरात 2 –  PDF

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com