बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 203 पदांसाठी भरती, ३० हजार रुपये पगार

मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र’ आणि ‘विविध रुग्णालये’ मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 51

एक्स-रे तंत्रज्ञ – 52

ईसीजी तंत्रज्ञ – 39

फार्मासिस्ट – 61

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 30,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24-7-2020 

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – /portal.mcgm.gov.in  (याबाबत अधिक माहिती 13- जुलैपासून या वेबसाईटवर उपलब्ध होईल )

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)