महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये संचालक पदासाठी भरती

मुंबई । महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये संचालक (ऑपरेशन्स) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-8-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संचालक

पात्रता – पदवीधर अभियंता , State Electricity Board मध्ये  मुख्य अभियंता म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव

वयाची अट – किमान वय – 45 वर्षे जास्तीत जास्त वय – 60 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 8- 8-2020 

हे पण वाचा -
1 of 305

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज प्रक्रिया – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रासह संबंधित पत्त्यावर पाठवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  CGM(HR), MSEBHCL चौथा मजला, हाँगकाँग बँक बीएलडीजी. चौथा मजला, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई -400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com