शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे 444 जागांसाठी भरती जाहीर

औरंगाबाद । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद या जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची औरंगाबाद मध्ये ४४४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – २७ जागा

ड्युटी मेडिकल ऑफिसर – ५० जागा

बधीकरण तज्ञ – १५ जागा

चेस्ट फिजिशियन – ५ जागा

इन्टेसीव्हीस्ट – १५ जागा

बालरोग तज्ञ – २ जागा

शल्यचिकित्सक – जागा

नाक-कान-घसा तज्ञ – १० जागा

नेफ्रॉंलॉजी – २ जागा

स्टाफ नर्स – १५० जागा

इन्चार्ज सिस्टर – १० जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १० जागा

डेटा एन्ट्री ऑपरेटर – १० जागा

ड्युटी मेडिकल ऑफिसर – ३० जागा

सफाईगार – १०० जागा

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत / ६५ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

अर्ज करण्यासाठी Mail ID –

पद क्र.१ ते १४ – [email protected]

पद क्र.१५ – [email protected]

Official website – www.gmcaurangabad.com

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १३ मे २०२०

मूळ जाहिरात – ( www.careernama.com )

जाहिरात क्र. १ – PDF

जाहिरात क्र. २ –  PDF

जाहिरात क्र. ३ – PDF

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर  मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.