[SSC CHSL] स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती

करीअरनामा । स्टाफ सिलेक्शन कमीशन तर्फे कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी अर्ज मागितले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– १]कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ … Read more

04 डिसेंबर । भारतीय नौदल दिवस

करीअरनामा दिनविशेष । ४ डिसेंबर रोजी भारतात नेव्ही डे साजरा केला जात आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान सागरी दलाच्या भूमिकेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जेव्हा भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला आणि पश्चिम किनाऱ्यावरील पाकिस्तानाच्या कुरापतींना यशस्वीरित्या तोंड दिले व त्यांचे मनसुभे नाकाम केलेत. शांतता काळात देशाच्या सागरी सीमा सुरक्षित करण्यात … Read more

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये सहायक विधी मॅनेजर पदांसाठी भरती

करीअरनामा । LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहायक विधी मॅनेजर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरती ही 35 रिक्त पदांसाठी केली जाणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] सहाय्यक विधी मॅनेजर … Read more

‘एकाग्रता’ : यशाची गुरुकिल्ली

लाईफस्टाईल फंडा । एकाग्रता ही आपले ध्येय साध्य करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या गुंतागुंतीच्या युगात आपण एकाग्रता विसरत चाललो आहे. यात तंत्रज्ञान याचा बऱ्यापैकी वाटा आहे. एकाग्रता म्हणजे आपण हाती घेतलेले किंवा ठरवले ध्येय यात पूर्ण लक्ष केंद्रित करणे होय. एकाग्रता देऊन केलेले काम याने स्मरणशक्ती ही चांगली राहते. बऱ्याच वेळा आपण कामाची रुपरेखा … Read more

दिनविशेष । आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन – 3 डिसेंबर

करीअरनामा । दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस समाज आणि विकासाच्या सर्व क्षेत्रात अपंग व्यक्तींच्या हक्क आणि कल्याणसाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या वर्षाची संकल्पना आहे – “अपंग व्यक्ती आणि त्यांच्या नेतृत्वाच्या सहभागास प्रोत्साहन देणे: 2030 च्या विकास अजेंड्यावर कारवाई करणे”. आंतरराष्ट्रीय विकलांग दिन साजरा … Read more

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 11 महिन्यांच्या करार तत्वावर स्वच्छता तज्ञ , गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर … Read more

LIC Assistant result एलआयसी सहाय्यक पूर्व परीक्षा निकाल जाहीर

करीअरनामा। एलआयसी सहाय्यक पूर्व परीक्षा निकाल जाहिर करण्यात आला आहे. एलआयसी सहाय्यक निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या महिन्यातील ऑक्टोबरमध्ये सदर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल अधिकृत पोर्टलवर विभागनिहाय जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा निकाल अधिकृत पोर्टलच्या करियर विभागात उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षा 22 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. … Read more

‘महापरीक्षा पोर्टल’ बंदसाठी तातडीने निर्णय घेण्यात येईल – खा. सुप्रिया सुळे

करीअरनामा । महाविकासआघाडीच्या सरकारने नुकताच महाराष्ट्राचा कारभार हाती घेतला आहे. यामध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात सरकार आल्यावर ‘महापरीक्षा पोर्टल’ लगेच बंद करू असे स्पष्ट केले होते. त्यालाच दुजोरा म्हणून काल राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. त्या म्हणतात, … Read more