Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘या’ क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी; पगारही मिळेल शानदार

Career After 10th

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात प्रत्येकाला सरकारी नोकरी (Career After 10th) मिळवायची असते, पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येकजण बसू शकत नाही. येथे आम्ही अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती देणार ​​आहोत ज्यासाठी तुम्ही 10वी पास झाल्यानंतर सहभागी होऊ शकता. 10 वी पास झाल्यानंतर तुम्हाला रेल्वे, भारतीय पोस्ट, भारतीय सैन्य इत्यादींमध्ये … Read more

D Pharma Exit Exam 2024 : डी फार्मसी एक्झिट परीक्षांची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

D Pharma Exit Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन (D Pharma Exit Exam 2024) मेडिकल सायन्सेस ने अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या डी फार्मा एक्झिट परीक्षा 2024च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 5 आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यावर्षी प्रथमच घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची धांदल उडणार आहे. यापुर्वी डी फार्मसी पास झाले … Read more

Education : मोठी बातमी!! 11 वी, 12 वीची परीक्षा पद्धत बदलणार

Education

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (Education) मंडळाच्या इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या परीक्षांमधून आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे CBSE ने स्पष्ट केले आहे. अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी; यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईने … Read more

Career Mantra : 12वी नंतर उघडतात सरकारी नोकऱ्यांचे दरवाजे; अनेक क्षेत्रांमध्ये आहे नोकरीची संधी

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको आहे? तुम्हाला (Career Mantra) माहित आहे का की आपल्या देशात 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे, राज्य पोलीस, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, रेल्वे, टपाल विभाग आणि इतर क्षेत्रात सरकारी नोकरी मिळू शकते. तुम्हीही या वर्षी बारावी उत्तीर्ण होणार असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरतीसाठी तयारी सुरू करु शकता. 12 वी … Read more

IISER Entrance Test 2024 : विज्ञानात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘IISER’ पात्रता परीक्षेसाठी अर्ज सुरु

IISER Entrance Test 2024

करिअरनामा ऑनलाईन । विज्ञानात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या (IISER Entrance Test 2024) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. यावर्षी होणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (IISER) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची संधी खुली झाली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थेपैकी Indian Institute … Read more

JEE Main Exam 2024 : JEE परीक्षेची तारीख जवळ आली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

JEE Main Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात (JEE Main Exam 2024) येणाऱ्या दुसऱ्या सत्रातील JEE Main परीक्षा येत्या गुरुवारी दि. 4 पासून सुरू होत आहे. देशासह विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. असं आहे परीक्षेचे वेळापत्रकदेशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी JEE मेन ही परीक्षा NTA मार्फत घेण्यात येते. दरवर्षी … Read more

MHT CET Exam 2024 : CET परीक्षा नक्की केव्हा होणार? निवडणुकांमुळे परीक्षेच्या तारखा पुन्हा बदलल्या

MHT CET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (MHT CET Exam 2024) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 02 ते 17 मे 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या 5 मे … Read more

Graphic Designing : 10 वी, 12 वी नंतर शिका ग्राफिक डिझायनिंग; भरघोस कमाईचे अनेक पर्याय उपलब्ध

Graphic Designing

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या (Graphic Designing) आहेत. 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. बोर्डाच्या परीक्षा दिल्यानंतर मुलांसमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यापैकी कोणता मार्ग निवडायचा याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. या पार्श्वभूमीवर आज आपण इथे ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. हा कोर्स … Read more

Unemployment Rate in India : भारतात बेरोजगारीचा भस्मासूर!! 83 टक्के तरुण बेरोजगार; महिलांचे प्रमाण जास्त

Unemployment Rate in India

करिअरनामा ऑनलाईन । देशातील वाढती बेरोजगारी म्हणजे (Unemployment Rate in India) न तोडगा निघणारा कळीचा मुद्दा. तरुणांमधील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्याला आणखी बळ मिळणार आहे. कारण … Read more

Educational Scholarship : मुलगी शिकणार.. प्रगती होणार..!! शालेय मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षणातील मुलींच्या (Educational Scholarship) गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता 5वी ते 7 वीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू केली आहे. शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न … Read more