JEE Main Exam 2024 : JEE परीक्षेची तारीख जवळ आली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

JEE Main Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात (JEE Main Exam 2024) येणाऱ्या दुसऱ्या सत्रातील JEE Main परीक्षा येत्या गुरुवारी दि. 4 पासून सुरू होत आहे. देशासह विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. असं आहे परीक्षेचे वेळापत्रकदेशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी JEE मेन ही परीक्षा NTA मार्फत घेण्यात येते. दरवर्षी … Read more

JEE Mains 2024 : JEEचे प्रवेशपत्र आले!! असं करा डाउनलोड

JEE Mains 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) … Read more

JEE Mains 2024 : जेईई परीक्षेचे नियम बदलले; आणखी कडक नियमांत द्यावा लागणार पेपर

JEE Mains 2024

करिअरनामा ऑनलाईन। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Mains 2024) महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड अवघड परीक्षा समजली जाते. आता जेईई (JEE) मुख्य परीक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. याधर्तीवर आता परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या … Read more

NTA Exam Calendar 2024 : JEE, NEET, NET आणि इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे. एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE … Read more

JEE Results 2023 : JEE Mainsचा निकाल जाहीर; उद्यापासून लगेच सुरु होणार Advanced साठी रजिस्ट्रेशन

JEE Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । NTA JEE मुख्य सत्र 2 चा निकाल (JEE Results 2023) जाहीर झाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी JEE Advanced साठी नोंदणीची प्रक्रिया दि. 30 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर सुरू होणार आहे. JEE Advanced परीक्षेसाठी 07 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, जेईई परीक्षा ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा मानली … Read more

Free Training : 10वीच्या विद्यार्थ्यांना खुषखबर!! JEE, NEET च्या मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज; टॅबही मिळणार मोफत

Free Training

करिअरनामा ऑनलाईन । JEE, NEET परीक्षा देऊन भविष्याची स्वप्न (Free Training) बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’नं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून येत्या शैक्षणिक सत्रात 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट … Read more

JEE Main 2023 : यंदा JEE परीक्षेत मुलींनी घेतली आघाडी; उमेदवार नोंदणीत पहिल्यांदाच झाली 30 टक्क्यांनी वाढ

JEE Main 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षेच्या जानेवारी २०२३ सत्रासाठी (JEE Main 2023) मुलींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असल्याचं चित्र आहे. यामध्ये एकूण 8.6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये जुलै २०२२ च्या तुलनेत ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ६ लाखांहून अधिक म्हणजे जवळपास ७० टक्के नोंदणी पुरुष उमेदवारांची आहे. त्यामुळे … Read more

JEE Mains 2023 : JEE परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच जारी होण्याची शक्यता; कसं कराल डाउनलोड

JEE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (JEE Mains 2023) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. यामध्ये … Read more

IIT JEE Mains Exam : IIT JEE मुख्य परीक्षा पुढे जाणार? हाय कोर्टाचा निर्णय काय सांगतो…

IIT JEE Mains Exam

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक आयआयटी जेईई-मेन्स (IIT JEE Mains Exam) परीक्षेची तयारी करत असतात. देशभरात विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल, असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च … Read more

JEE Main 2023 : विद्यार्थी का करताहेत JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल माहिती

JEE Main 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश (JEE Main 2023) परीक्षा मुख्य 2023 च्या तारखा काही दिवसांआधी जाहीर केल्या आहेत. यंदा JEE ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये जानेवारी मध्ये एक सत्र होणार आहे आणि एप्रिलमध्ये दुसरं सत्र होणार आहे. मात्र आता ट्विटरवर JEEMain2023 ट्रेंड करत आहेत जानेवारीचं सत्रं पुढे … Read more