D Pharma Exit Exam 2024 : डी फार्मसी एक्झिट परीक्षांची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

D Pharma Exit Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन (D Pharma Exit Exam 2024) मेडिकल सायन्सेस ने अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या डी फार्मा एक्झिट परीक्षा 2024च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 5 आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यावर्षी प्रथमच घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची धांदल उडणार आहे. यापुर्वी डी फार्मसी पास झाले … Read more

NHM Recruitment 2024 : NHM अंतर्गत भरली जाणार नवीन पदे; 75 हजारापर्यंत मिळेल पगार

NHM Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका (NHM Recruitment 2024) आरोग्य विभागा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गायनॅकलॉजिस्ट, पेडियाट्रिक, अॅनेस्थेशिया, एएनएम, फार्मासिस्ट, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर … Read more

Government Jobs for Pharmacist : फार्मासिस्ट्सना इथे मिळतात केंद्र आणि राज्य शासनाच्या सरकारी नोकऱ्या; असा मिळवा जॉब अलर्ट

Government Jobs for Pharmacist

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या अनेक क्षेत्रापैकी (Government Jobs for Pharmacist) एक क्षेत्र म्हणजे फार्मासिस्ट. फार्मासिस्ट हे आपल्या आरोग्याचा आणि औषधाचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक देशात या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर, फार्मसीमध्ये आवश्यक पात्रता प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharma) ते बॅचलर डिग्री (B.Pharma), … Read more

Job Notification : 12 वी/डिप्लोमा ते ग्रॅज्युएट्सना राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नोकरी; पहा कोणत्या पदांवर आहे संधी

Job Notification (81)

करिअरनामा ऑनलाईन । नांदेड महानगरपालिका अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

Diploma in Pharmacy Admission 2023 : शिवाजीराव देशमुख फाउंडेशन अंतर्गत Diploma In Pharmacy साठी प्रवेश सुरु; ना डोनेशन, ना CET

Diploma in Pharmacy Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । १२ वी च्या शिक्षणानंतर ज्या (Diploma in Pharmacy Admission 2023) विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिवाजीराव देशमुख फाउंडेशन सोसायटी अंतर्गत ३ कॉलेजमध्ये फार्मसी साठी ऍडमिशन प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी कोणत्याही डोनेशनची आणि महत्त्वाचे म्हणजे CET परीक्षा देण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने प्रवेश … Read more

D.Pharm Result 2023 : डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘कॅरी ऑन’चा लाभ; पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

D.Pharm Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । यंदा औषधनिर्माणशास्त्र पदविका (D.Pharm Result 2023) अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागला. याबाबत राज्य सरकारने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका प्रथम वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवून ‘कॅरी ऑन’ (Carry on) करण्याची फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना … Read more