NHM Recruitment 2024 : NHM अंतर्गत भरली जाणार नवीन पदे; 75 हजारापर्यंत मिळेल पगार
करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका (NHM Recruitment 2024) आरोग्य विभागा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गायनॅकलॉजिस्ट, पेडियाट्रिक, अॅनेस्थेशिया, एएनएम, फार्मासिस्ट, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर … Read more