NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ येथे ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथे विविध (NHM Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 93 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 व 24 मार्च 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ

पद संख्या – 93 पदे

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment 2023)

1) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)/ Medical Officer (MBBS) – 25 पदे
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस MMC द्वारे नोंदणीकृत

2) वैद्यकीय अधिकारी (पुरुष) / Medical Officer – Male (RBSK) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस MCIM द्वारे नोंदणीकृत

3) वैद्यकीय अधिकारी (महिला) / Medical Officer – Female (RBSK) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस MCIM द्वारे नोंदणीकृत

4) ऑडिओमेट्रिक / Audiometric (NPPCD) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवीधर पदवी

5) श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक / Instructor for Hearing Impaired Children (NPPCD) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित बॅचलोरेट पदवी (NHM Recruitment 2023)

6) दंत आरोग्यतज्ज्ञ / Dental Hygienist (NOHP) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 12वी + डिप्लोमा

7) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist (NMHP) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर्स 02) 03 वर्षे अनुभव

8) मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता / Psychiatric Social Worker (NMHP) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मास्टर 02) 02 वर्षे अनुभव

9) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist (NCD) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी 02) 02 वर्षे अनुभव

10) दंतवैद्य / Dentist (NOHP) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) बीडीएस सह 02 वर्षे अनुभव किंवा एमडीएस कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.

11) STLS -(RNTCP) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त संस्थामधून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये पदवीधर डिप्लोमा 02) कायमस्वरूपी दुचाकी चालवण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावे 03) 01 वर्षे अनुभव

12) स्टाफ नर्स / Staff Nurse – 50 पदे (NHM Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून जनरल नर्सिंग कोर्स किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बी.एस्सी नर्सिंगची नोंदणी

13) स्टाफ नर्स NUHM पुसद / Staff Nurse NUHM Pusad – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून जनरल नर्सिंग कोर्स किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बी.एस्सी नर्सिंगची नोंदणी

14) लॅब टेक्निशियन एनयूएचएम यवतमाळ / Lab Technician NUHM Yavtmal – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी + डिप्लोमा

15) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) / Full-time Medical Officer (MBBS) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस MMC द्वारे नोंदणीकृत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदानुसार) – 20 ते 24 मार्च 2023

वय मर्यादा – (NHM Recruitment 2023)

20 मार्च 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी –

150/- रुपये [मागासर्गीय – 100/- रुपये]

मिळणारे वेतन – 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता  (पदानुसार) –

पद क्रमांक 1 ते 9 – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ (अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023)

पद क्रमांक 10 ते 12 – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ (अर्ज करण्याची शेवटची तारीख -24 मार्च 2023)

पद क्रमांक 13 – तालुका आरोग्य अधिकारी, पुसद (अर्ज करण्याची शेवटची तारीख -24 मार्च 2023)

पद क्रमांक 14 – तालुका आरोग्य अधिकारी, यवतमाळ (अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.zpyavatmal.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com