Education : मोठी बातमी!! 11 वी, 12 वीची परीक्षा पद्धत बदलणार

Education

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (Education) मंडळाच्या इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या परीक्षांमधून आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे CBSE ने स्पष्ट केले आहे. अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी; यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईने … Read more

CBSE Board Exam Time Table : 10 वी/12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; पहा महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Exam Time Table) महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. CBSEने दि. ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला होणार … Read more

CBSE Board Exam Time Table : ‘या’ तारखेला होणार इयत्ता 10 वी बोर्डाची परीक्षा

CBSE Board Exam Time Table

  करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने इयत्ता 10 वीच्या (CBSE Board Exam Time Table) बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दि. 15 फेब्रुवारी 2024 पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही CBSE कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात. CBSE releases date sheet for class 10th … Read more

CBSE Exam 2024 : 10वी, 12वीचा पेपर पॅटर्न बदलला; जाणून घ्या नवीन बदलांविषयी

CBSE Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक (CBSE Exam 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग … Read more

CBSE Exam : CBSE प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर; डेटशीट कधी जारी होणार? इथे मिळेल माहिती

CBSE Exam

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Exam) लवकरच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखा जाहीर करणार आहे. आत्तापर्यंत, बोर्डाने सिद्धांत वेळापत्रक सामायिक केलेले नाही, तथापि, बोर्डाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षेचे तारीख पत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर cbse.gov.in आणि cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि. 2 … Read more

CBSE 10th Exam Timetable । CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

CBSE 10th Exam Timetable

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर झालं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या  वेबसाईट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in वर इयत्ता दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, 31 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं, 4 मे ते 10 जून या … Read more