CBSE Board Exam Time Table : 10 वी/12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; पहा महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Exam Time Table) महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. CBSEने दि. ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला होणार … Read more

CBSE Board Exam Time Table 2024 : CBSE बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षांच्या तारखेविषयी महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CBSE Board Exam Time Table 2024) मंडळ लवकरच 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसले आहेत ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहू शकतात. वेळापत्रक पाहण्यासाठी तसेच, वेळोवेळी परीक्षेच्या संदर्भात महत्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाची cbse.gov.in. ही वेबसाईट तपासणं गरजेचं आहे. परीक्षेसंदर्भात इतर … Read more

CBSE Exam : CBSE प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर; डेटशीट कधी जारी होणार? इथे मिळेल माहिती

CBSE Exam

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Exam) लवकरच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखा जाहीर करणार आहे. आत्तापर्यंत, बोर्डाने सिद्धांत वेळापत्रक सामायिक केलेले नाही, तथापि, बोर्डाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षेचे तारीख पत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर cbse.gov.in आणि cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि. 2 … Read more

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच होतील – अनुराग त्रिपाठी

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या यावेळी परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पडतील. तसेच, परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल, असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या पीरक्षांसदर्भात संभ्रमाची स्थिती होती. कारण सीबीएसईने अद्याप परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नव्हते. मात्र, आता अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या … Read more