MHT CET Exam 2024 : CET परीक्षा नक्की केव्हा होणार? निवडणुकांमुळे परीक्षेच्या तारखा पुन्हा बदलल्या

MHT CET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (MHT CET Exam 2024) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 02 ते 17 मे 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या 5 मे … Read more

CET Cell : CET परीक्षेच्या उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार

CET Cell

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षांच्या उत्तरतालिकांतील (Answer Sheet) प्रश्नोत्तरांवर उमेदवारांना हरकती नोंदवता येणार आहेत. मात्र आता उमेदवारांना प्रत्येक आक्षेप, हरकतीसाठी 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ सुविधा विकसित (CET Cell)राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी … Read more

CET Exam 2024-25 : सीईटीच्या तारखा बदलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर

SECL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । एप्रिल आणि मे महिन्यात होत (CET Exam 2024-25) असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या आपल्या अनेक विषयांच्या सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. अशा आहेत परीक्षेच्या नव्या तारखा (CET Exam 2024-25)यामध्ये पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी … Read more

MHT CET Exam 2024 : MHT CET परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; लेट फीसह ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

MHT CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) यावर्षी (MHT CET Exam 2024) घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या कालावधीत होणार परीक्षा प्रवेश … Read more

CET Cell Exam Schedule 2024 : CET Cell कडून संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या दिवशी होणार परीक्षा

CET Cell Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध पदवी (CET Cell Exam Schedule 2024) आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell ) जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे २०२४ दरम्यान होणार आहे. तसेच विधी, एमबीए, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य … Read more

CET CELL Update : CET सेलकडून मोबाईल ॲप लाँच; घरबसल्या एका CLICK वर मिळेल सर्व माहिती

CET CELL Update

करिअरनामा ऑनलाईन । CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (CET CELL Update) अपडेट आहे. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) लवकरच मोबाइल ॲप्लिकेशनची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सीईटी परीक्षेचा अर्ज आणि केंद्रीभूत प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच या अर्जांच्या प्रवेशाबाबत अद्ययावत … Read more

CET Cell कडून तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।राज्याच्या सामायिक प्रवेश कक्षाकडून (CET Cell) तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आणि एमटेक या अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले.तसेच प्रवेशप्रक्रियेसाठी ५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार २१ जानेवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने या विद्यार्थ्यांना खुला … Read more

MBA प्रवेश प्रक्रियेला पुन्हा स्थगिती !

करिअरनामा ऑनलाईन । व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) किंवा केंद्रीय प्रवेश परीक्षाच (कॅट, सीमॅट) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचा सरकारचा निर्णय लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या सूचनांनंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येतील, असे सीईटी सेलने … Read more