MHT CET Exam 2024 : CET परीक्षा नक्की केव्हा होणार? निवडणुकांमुळे परीक्षेच्या तारखा पुन्हा बदलल्या

MHT CET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (MHT CET Exam 2024) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 02 ते 17 मे 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या 5 मे … Read more

CET Cell : CET परीक्षेच्या उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार

CET Cell

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षांच्या उत्तरतालिकांतील (Answer Sheet) प्रश्नोत्तरांवर उमेदवारांना हरकती नोंदवता येणार आहेत. मात्र आता उमेदवारांना प्रत्येक आक्षेप, हरकतीसाठी 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ सुविधा विकसित (CET Cell)राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी … Read more

CET Exam 2024-25 : सीईटीच्या तारखा बदलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर

SECL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । एप्रिल आणि मे महिन्यात होत (CET Exam 2024-25) असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या आपल्या अनेक विषयांच्या सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. अशा आहेत परीक्षेच्या नव्या तारखा (CET Exam 2024-25)यामध्ये पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी … Read more

CET Exam 2024-25 : BCA, BBA, BMS, BBM प्रवेशासाठी आता CET देणं बंधनकारक…

CET Exam 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या (CET Exam 2024-25) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी (CET) परीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून याच्या अंबलबजावणीस सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सांगण्यात … Read more