Career News : राज्यातील महिला उद्योजकांसाठी शासनाच्या खास सवलती; महाराष्ट्र शासनाने घेतले नवे निर्णय

Career News (15)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Career News) पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. राज्यातील महिला उद्योजकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेतही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामुळे या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. बचत गटांना … Read more

CTET Exam 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षा ‘या’ तारखेला होणार; ऑनलाईन अर्ज सुरु

CTET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CTET Exam 2024) मंडळातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी ३ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवरुन ctet.nic.in. ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दि. २१ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. देशातील १३५ शहरांत 20 भाषांत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका … Read more

Job News : बेरोजगारीनं गाठला उच्चांक, ग्रामीण भागाला बसणार मोठा फटका; पहा आकडेवारी काय सांगते…

Job News (2)

करिअरनामा ऑनलाईन । खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा (Job News) केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. देशाच्या ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा मोठा फटका ग्रामीण क्षेत्रांना बसताना दिसत असला तरीही त्याचा थेट परिणाम देशातील एकूण रोजगार निर्मितीवर होताना दिसत आहे. … Read more

Ajit Pawar : राज्यात होणार 1,50,000 नोकरभरती; अजितदादांनी दिली माहिती

Ajit Pawar (3)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यभर कंत्राटी भरतीचा मुद्दा (Ajit Pawar) चांगलाच गाजत आहे. या भरतीला राज्यातील तरुणांनी देखील तीव्र विरोध केला आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलच घेरलं. अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आला आहे. ‘कंत्राटी भरतीचा निर्णय आणि धोरण आमचं नव्हतं. ते मागच्या सरकारचं होतं,’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांच्या 30 हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात निघणार; काय म्हणाले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर?

Shikshak Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच शिक्षकांच्या 30 हजार (Shikshak Bharti 2023) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यात … Read more

Educational Scholarship : गरीब विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशन देणार शिष्यवृत्ती!! अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Educational Scholarship (1)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही पैशांअभावी तुमचा (Educational Scholarship) महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण करू शकत नसाल किंवा फी भरण्यात अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) आयोजित केल्या जाणार्‍या विविध अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) स्तरावरील अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना देशातील सर्वात मोठे द्योगिक समूह रिलायन्स फाऊंडेशन कडून आर्थिक सहाय्य … Read more

MPSC News : MPSC ने दिला सुखद धक्का!! लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालाबाबत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MPSC News (6)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक (MPSC News) पदाच्या भरतीसंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्यस्तरावर एकच कट ऑफ असणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी किंवा इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. जवळपास चार महिन्यानंतर निकाल जाहीर (MPSC News) झाल्याने … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याचे थेट मंत्रालय कनेक्शन; कॉपीचा दर 3 लाख; काय आहे प्रकरण? 

Talathi Bharti 2023 (22)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या तलाठी (Talathi Bharti 2023) भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, … Read more

Flipkart Job : Flipkart ने दिली खुषखबर!! लवकरच देणार 1 लाखाहून अधिक नोकऱ्या

Flipkart Job

करिअरनामा ऑनलाईन । नावाजलेली ई-कॉमर्स कंपनी (Flipkart Job) फ्लिपकार्टने नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात 1 लाखांहून अधिक तात्पुरते रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टय कंपनीने ठेवले आहे. कंपनीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही भरती त्यांच्या पुरवठा साखळीत केली जाईल; असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. फ्लिपकार्टने निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष … Read more

Career News : ‘या’ आहेत सरकारी नोकऱ्या ज्या मिळवून देतील 1 लाख रुपये पगार

Career News (14)

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला अशी नोकरी मिळवायची (Career News) असते ज्यामध्ये मोठा पगार आणि सुरक्षा दोन्ही असते. काही लोकांसाठी पैशाला नेहमीच प्राधान्य असते. जर तुम्ही देखील अशा उमेदवारांच्या यादीत आलात ज्यांना त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच चांगला पगार मिळवायचा असेल तर तुम्ही या नोकऱ्या पाहू शकता. हे काही नोकरीचे पर्याय आहेत जिथे तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच महिन्याला 1 … Read more