Adivasi Vikas Vibhag Bharti : राज्यातील विविध विभागांत आदिवासींच्या तब्बल 55 हजार 687 राखीव जागा रिक्त

Adivasi Vikas Vibhag Bharti

करिअरनामा ऑनलाईन। शासकीय सेवेत सद्यस्थितीत अनुसूचित जमातीकरिता 1 लाख 55 हजार 696 राखीव (Adivasi Vikas Vibhag Bharti) पदे आहेत. त्यापैकी 1 लाख 9 पदे भरण्यात आली आहेत. विविध विभागात अद्याप अनुसूचित जमातींची 55 हजार 687 पदे रिक्त आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आणि शासकीय नोकरी हे प्रभावी माध्यम आहे. परंतु, राज्य शासनाने अनुसूचित जमातीची … Read more

Career News : ‘या’ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी जॉब ओपनिंग्स; इथे करा Appply

Career News

करिअरनामा ऑनलाईन। वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली (Walchand College of Engineering Sangli) येथे (Career News) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 असणार आहे. … Read more

Job News : चीनच्या ‘या’ तंत्रज्ञान कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, काय आहे कारण?

Job News

करिअरनामा ऑनलाईन | वस्तूंच्या विक्रीत प्रचंड नरमाई आल्यामुळे चीनमध्ये मंदीची चाहूल (Job News) जाणवू लागली आहे. विक्री मंदावल्यामुळे कंपन्यांना उत्पादनात कपात करावी लागली आहे. इतकेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात आहे. चीनची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी अलीबाबाने सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. जूनच्या तिमाहीत अलीबाबाच्या हांग्जो स्थित प्रकल्पातून 9,241 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून … Read more

Career News : EWS प्रमाणपत्रावरून अशोक चव्हाणांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र; मराठा विद्यार्थ्यांसाठी उचललं पाऊल

Career News

करिअरनामा ऑनलाईन। गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षण देण्याचा (Career News) निर्णय अजूनही रखडला आहे. त्यामुळे EWS म्हणजे इकोनॉमिकली विकर सेक्शन या पर्यायांमधून अनेक मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत लाभ मिळतो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना या EWS प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात जाऊन खेपा घालाव्या लागत आहेत. तहसीलदार अशा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र … Read more