MPSC Update : पुढे ढकललेल्या MPSC परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले…

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात (MPSC Update) येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची नियोजित २८ एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख कधी घोषित होणार; याकडे उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत आयोगाने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून सविस्तर माहिती दिली आहे. काय म्हणलं आहे प्रसिद्धी पत्रकात (MPSC Update)महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित … Read more

MPSC News : MPSC मध्ये होणार लिपिक-टंक लेखकांची कंत्राटी तत्वावर भरती; कारण काय?

MPSC News (11)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा (MPSC News) आयोगाला एकूण 45 लिपिक व टंकलेखकांची कंत्राटी पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने भरतीचा अध्यादेश रद्द केला असला तरी विविध शासकीय विभागात कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या सर्व विभागांना सरळसेवा व सेवांतर्गत परीक्षा घेऊन पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा … Read more

MPSC News : MPSC पेपरफुटी रोखण्यासाठी समितीची स्थापना; शासनाचा मोठा निर्णय!!

MPSC News (10)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात वाढत चाललेल्या (MPSC News) स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनातील पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सरकारी परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला तीन महिन्याच्या आत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यासाठी … Read more

MPSC Typing Skill Exam : टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी MPSCची नवी कार्यपद्धत

MPSC Typing Skill Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टंकलेखन (MPSC Typing Skill Exam) कौशल्य चाचणीसाठी नवी कार्यपद्धती जाहीर केली आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी ही कार्यपद्धती असणार आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी (MPSC Typing Skill Exam) उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. तसेच कर … Read more

MPSC News : सरकारी परिक्षेत घडला अजब प्रकार!! MPSC च्या परिक्षेत एकास मिळाले 200 पैकी चक्क 220 गुण 

MPSC News (9)

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि (MPSC News) प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चक्क 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते. सरकारी परिक्षेत कॉपीचे प्रकार घडणं, पेपर फुटणे असे (MPSC News) प्रकार वारंवार होत असतात. आता पुन्हा … Read more

MPSC News : लिपिक-टंकलेखक पदाच्या भरतीबाबत महत्वाची अपडेट; MPSC च्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

MPSC News (8)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अराजपत्रित (MPSC News) गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. अनेक दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर  जवळपास चार महिन्यांनंतर हा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर करताना आयोगाकडून राज्यस्तरावर एकच कटऑफ लावण्यात आला आहे. तसेच बारा पटीत ८४ हजार ४०८ विद्यार्थी … Read more

MPSC News : MPSC आयोगावर नवीन अध्यक्षांची निवड; राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती कारभाराची सूत्रे 

MPSC News (7)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC News) नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. अध्यक्षपदावरुन किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे सेवा निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. अखेर आज राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची राज्याचे … Read more

MPSC News : MPSC ने दिला सुखद धक्का!! लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालाबाबत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MPSC News (6)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक (MPSC News) पदाच्या भरतीसंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्यस्तरावर एकच कट ऑफ असणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी किंवा इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. जवळपास चार महिन्यानंतर निकाल जाहीर (MPSC News) झाल्याने … Read more

MPSC News : पुन्हा परीक्षा घेण्याचा MPSCचा अट्टाहास; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक; विद्यार्थ्यांमधून संताप

MPSC News (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. गेल्या वर्षी गट-क … Read more

MPSC News : MPSC परिक्षेत गोंधळात गोंधळ; बायोमेट्रिक मशिन बंद पडल्याने विद्यार्थी हैराण

MPSC News (4)

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी हॉल तिकीट लिक (MPSC News) प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय; याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थितीत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आल्यानंतर परीक्षेला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी परिक्षेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान बायोमेट्रिक मशिनवर … Read more