Talathi Bharti : तलाठी भरती प्रक्रियेत वाद… विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव

Talathi Bharti (5)

करिअरनामा ऑनलाईन । या ना त्या कारणामुळे (Talathi Bharti) तलाठी भरती परीक्षा नेहमीच वादात सापडली आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्‍नपत्रिकेमधील गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत होती. भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरणाच्या (नॉर्मलायजेशन) नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. सामान्यीकरण ही प्रक्रियाच चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे. सामान्यीकरणाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात … Read more

Talathi Bharti 2023 : उत्सुकता लागलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

Talathi Bharti 2023 (25)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti 2023) परीक्षेच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याचे थेट मंत्रालय कनेक्शन; कॉपीचा दर 3 लाख; काय आहे प्रकरण? 

Talathi Bharti 2023 (22)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या तलाठी (Talathi Bharti 2023) भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदत वाढली!! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

Talathi Bharti 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यातील तरुणांचा (Talathi Bharti 2023) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. असं असेल परीक्षेचं स्वरुप – महत्वाची अपडेट म्हणजे … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल; 4644 पदांसाठी 10 लाख अर्ज; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

Talathi Bharti 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत (Talathi Bharti 2023) करण्यात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 4644 पदांसाठी आज अखेर 10 लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर तलाठी भरतीसाठी ऑगस्ट किंवा … Read more

तुम्हालाही तलाठी होयचंय ? मग ‘ही’ महत्वाची पुस्तकें येतील कामी !

करिअरनामा ऑनलाईन – संपूर्ण देशभरात सरकारी नोकरीसाठी भरपुर तरुण, तरुणीं जीवतोड मेहनत करत असतात. महाराष्ट्रामधील तरुण-तरुणी पोलीस भरती, तलाठी भरती अशा अनेक सरकारी पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करत असतात. यामध्ये काही तरुणांना यश मिळतं तर काही जण अपयशी होतात. यामध्ये तलाठी पद मिळवण्यासाठी हजारो तरुण परीक्षा देतात. मात्र ही परीक्षा पास करणंही तितकंच कठीण आहे. … Read more