B Pharmacy Admission : B. Pharmacy प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन; इथे पहा वेळापत्रक

B Pharmacy Admission

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता बारावीनंतर औषध निर्माण शास्‍त्र (B Pharmacy Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बी. फार्मसीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत दि. 20 जुलै पर्यंत दिलेली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरुवात होईल. व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली … Read more

MPSC Update : MPSC वर ताण वाढतोय; आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MPSC Update (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Update) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. अ आणि ब गटाच्या परीक्षा या … Read more

EPFO Exam : EPFO SSA स्टेनोग्राफर्स परीक्षा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

EPFO Exam

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO Exam) सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर्स स्टेज 1 भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यांनी EPFO लेखी परीक्षा 2023 साठी अर्ज सादर केले आहेत ते EPFOच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटवर सविस्तर वेळापत्रक पाहू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार स्टेनोग्राफर भरती परीक्षा दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी घेतली जाईल, तर … Read more

ZP Teacher Recruitment : जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक नेमण्यास सुरुवात; नवीन शिक्षकांना संधी कधी मिळणार?

ZP Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र शाळा सुरु झाल्या (ZP Teacher Recruitment) आहेत मात्र जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी GR काढण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे … Read more

Agriculture Degree Admission : कृषी पदवीच्‍या नोंदणीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी; पहा वेळापत्रक

Agriculture Degree Admission

करिअरनामा ऑनलाईन । कृषी शाखेतील विविध पदवी (Agriculture Degree Admission) अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीसाठी रविवार दि. 9 जुलै पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर पहिली वाटप यादी दि. 29 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण व एमएचटी-सीईटी … Read more

How to Become Rajbhasha Officer : बँकेत राजभाषा अधिकारी कसं व्हायचं? इथे मिळेल पात्रतेपासून निवडीपर्यंतची संपूर्ण माहिती

How to Become Rajbhasha Officer

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशातील प्रतिष्ठित (How to Become Rajbhasha Officer) नोकऱ्यांमध्ये बँकेतील नोकऱ्यांची गणना केली जाते. जरी तुम्ही बँकेत रुजू होण्यासाठी अवघड परीक्षा उत्तीर्ण केल्या नसल्या तरीही तुम्ही बँकेत राजभाषा अधिकारी म्हणून काम करु शकता. विविध बँकांसाठी राजभाषा अधिकारी पदासाठी वेळोवेळी भरती जाहीर केली जाते. बँकिंग कामात हिंदीचा प्रसार करण्याचे काम राजभाषा अधिकाऱ्याकडून केले जाते. … Read more

MBA Admission 2023 : MBA प्रवेशासाठी मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

MBA Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या (MBA Admission 2023) प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे 37 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी करण्यास दि. 14 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापन असणाऱ्या संस्था, विद्यापीठांमधील विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था यांसह विविध शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष … Read more

CS Exam 2023 : CS परीक्षा ‘या’ तारखेला होणार; 10 जुलै पर्यंत करा अर्ज

CS Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स (CS Exam 2023) टेस्ट आता दि. ३० जुलै रोजी होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे येत्या दि. ८ जुलै रोजी होणार होती. पण आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर … Read more

NExT Exam : National Exit Test पुढच्या वर्षी होणार; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा

NExT Exam

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी (NExT Exam) दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या NEET PG परीक्षेऐवजी NExT म्हणजेच National Exit Test परीक्षा घेतली जाणार आहे. NExT परीक्षेतील गुणांच्या आधारे MD, MS करिता प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय MBBS अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय ते भारतात Medical … Read more

UGC Guidelines 2023 : सहाय्यक प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट!! UGC ची नवीन गाईडलाईन जारी; आता PHDची सक्ती नाही

UGC Guidelines 2023

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC Guidelines 2023) सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी PHD अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. नेट (NET), सेट (SET) आणि एसएलईटी (SLET) यासारख्या परीक्षा या पदावर थेट भरतीसाठी किमान निकष असतील, असे UGCने स्पष्ट केले आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी Ph.D. ही आता पर्यायी पात्रता असणार आहे. यासंबंधी नवीन नियम 1 … Read more