Health Department Recruitment 2023 : महाराष्ट्र आरोग्य विभागात 11 हजार पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात; लगेच करा अर्ज

Health Department Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment 2023) रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहीरात महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सुरुवात झाली … Read more

Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

Health Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती … Read more

Aarogya Vibhag Bharti 2023 : राज्याच्या आरोग्य विभागात होणार 12 हजार पदांवर भरती; पहा कोणती पदे भरली जाणार

Aarogya Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या (Aarogya Vibhag Bharti 2023) सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची … Read more

MPSC Update : MPSC वर ताण वाढतोय; आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MPSC Update (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Update) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. अ आणि ब गटाच्या परीक्षा या … Read more

NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम अंतर्गत भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम येथे लवकरच काही जागांसाठी (NHM Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी (MBBS), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, समुपदेशक, लॅब टेक्निशियन ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या … Read more

महाराष्ट्र आरोग्य विभागात तब्बल 10,000 रिक्त पदे तातडीने भरली जाणार

Arogya Vibhag DHO Bharti

मुंबई – राज्यात आरोग्य विभागातील 5 सवर्गातील पदे तातडीने भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या पदांची एकूण संख्या 10,127 इतकी असून ती तातडीने भरावयाची आहेत. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर जिल्हा परिषद आंतर्गत ही भरती होणार आहे. यात तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य पर्यवेक्षक या पाच सवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात सध्या कोरोना महामारीने थैमान … Read more

मोठी बातमी! राज्याच्या पशू संवर्धन आणि आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती होणार

URDIP Pune Bharti 2021

मुंबई । राज्याच्या पशू संवर्धन विभागात मेगा भरती होणार आहे. माफसू विद्यापीठातंही लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन वर्षात ही भरती प्रक्रिया राबवणार असून पशू संवर्धन विभागात तीन हजार जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. याशिवाय राज्याच्या ग्रामीण भागात गोटफार्म आणि दुग्ध व्यवसाय वाढवणार असल्याचंही सुनिल केदार … Read more