NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम अंतर्गत भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम येथे लवकरच काही जागांसाठी (NHM Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी (MBBS), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, समुपदेशक, लॅब टेक्निशियन ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम

भरली जाणारी पदे – (NHM Recruitment 2022)

 1. सुपर स्पेशालिस्ट
 2. स्पेशलिस्ट
 3. वैद्यकीय अधिकारी (MBBS)
 4. तंत्रज्ञ
 5. लॅब टेक्निशियन
 6. ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट
 7. श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
 8. समुपदेशक
 9. लॅब टेक्निशियन

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 • सुपर स्पेशालिस्ट –

उमेदवारांनी MBBS MD/DNB (Cardiology)पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • स्पेशलिस्ट –

उमेदवारांनी MBBS MD /DNB पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं (NHM Recruitment 2022) आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) –

उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • तंत्रज्ञ –

उमेदवारांनी 12th + Diploma in Dental Technician पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • लॅब टेक्निशियन –

उमेदवारांनी 10+2 with Science पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट –

उमेदवारांनी graduation in audiology & Speech Language Pathology पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक –

उमेदवारांनी 12th Science + Diploma in Hearing Language पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)

 • समुपदेशक –

उमेदवारांनी MSW+ MSCIT +Typing in Marathi 30wpm & English 40wpm पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

 • लॅब टेक्निशियन –

उमेदवारांनी 10+2 with Science पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा -
1 of 400

मिळणारे वेतन –

सुपर स्पेशालिस्ट – 1,25,000/- दरमहा

स्पेशलिस्ट – 75,000/- दरमहा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 60,000/- दरमहा

तंत्रज्ञ – 17.000/- दरमहा

लॅब टेक्निशियन – 17,000/- दरमहा (NHM Recruitment 2022)

ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – 25,000/- दरमहा

श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक – 25,000/- दरमहा

समुपदेशक – 20,000/- दरमहा

लॅब टेक्निशियन – 17,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.zpwashim.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com